Land Purchase Information | जमिन अथवा प्लॉट खरेदी करण्यासाठी या पाच गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे ! नाहीतर आपली फसवणूक होणार ?

 

 

 

 

 

नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले सर्वांचे “कृषी अपडेट 24 तास “या न्यूज पटेल वर सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आज आपण जमिनीचा प्लॉट खरेदी करता वेळेस आपल्याला या पाच गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे नाहीतर आपली फसवण होऊ शकते. कोणत्या या पाच गोष्टी आहेत ते आपण आज या बातमीमध्ये पाहणार आहोत.

 

शेत जमीन खरेदी करताना आमची फसवणूक झाली खरेदी कर्तव्य जमिनीचा मूळ मालक वेगळा पण ज्यावेळेस प्रत्यक्षात जमीन खरेदी केली त्यावेळेस जमीन असणारा मात्र वेगळाच निघाला अशा तक्रारी वारंवार ऐकू येतात. त्यामुळे शेतजमीन खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही.

 

 

जमीन खरेदी करण्यासाठी या पाच गोष्टी पाण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

1]पहिली गोष्ट :

ती म्हणजे जमिनीचा सातबारा आणि फेरफार उतारा नीट तपासून घ्यावा.आता आपल्याला ज्या गावात जमीन खरेदी करायची आहे. त्या गावातल्या तलाठी कार्यालयात जाऊन तुम्ही त्या जमिनीचा सातबारा उतारा काढू शकता. याशिवाय आता जर तुम्हाला काढू ऑनलाइन शकता. काढून झाल्यानंतर तुम्हाला त्या जमिनीचा राहील आता सातबारा उतारा कोणत्या एक सगळ्यात पहिले सातबारा उतारावरील नावं तुम्ही चेक करायचे आहे.

 

म्हणजे तुम्हाला जी व्यक्ती जमीन विक्री करणार आहे. त्या व्यक्तींचीच नाव सातबारा उतारावर आहे. ना ते क्रॉस चेक करायचा आहे. सातबारा उताऱ्यावर जुना मालक किंवा इतर वारसांचे नाव असल्यास यादी काढून घ्यावी लागणार आहेत. दुसरी गोष्ट काय बघायची ती म्हणजे सातबारा उतारा कर्जाचा बोजा आहे का म्हणजे संबंधित शेतकऱ्यांना किंवा जमीन मालकांना बँक असेल संस्था असेल त्यांच्याकडून कर्ज घेतला आहे.

 

का ते तपासून पाहायचा आहे त्याशिवाय ही जमिनी एखाद्या न्यायालयीन खटल्या अडकली आहे का तुम्हाला या शेत जमिनीमधून नियोजित महामार्ग रस्ता जात आहे. का त्याची सातबारा उतारा नोंद आहे तुम्हाला खरेदी करायची आहे. त्या जमिनीचे 1930 सालापासून ते सातबारा आणि फेरफार उतारे तुम्ही महसूल कार्यालयातला अभिलेखन मिळू शकतात.यामुळे तुम्हाला या जमिनीचे अधिकार दिलेत वेळोवेळी कसे बदल होत गेले त्याचे सविस्तर माहिती आहे.

 

 

जमीन खरेदी बाबतच्या पाच गोष्टी पाण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

२]दुसरी गोष्ट :

एकदा का सातबारा उतारा तुमच्या हातात आला तर तुम्हाला खरेदी करायची आहे ते कोणत्या उदाहरणा ते तपासून बघावं सातबारा उतारा पद्धत नमूद केली असते. वर्ग एक पद्धत असेल तर या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात. ज्यांचा हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात. शेतकरीच्या जमिनीचा मालक असतो. म्हणजे ही जमीन विक्री करण्याच्या स्वतःच्या मालकीच्या खरेदी करताना विशेष अशी अडचण येत नाही.

 

 

असा याचा अर्थ होतो पण सातबारा उताऱ्यावर वर्ग दोन असेल तर या जमिनीच्या व्यवहार करण्यावर शासनाचे निर्बंध असतात. सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनीचं हस्तांतरण होत नाही यामध्ये देवस्थान इनाम जमिनी भूमी शेतकऱ्यांना वाटप केलेले जमिनी इत्यादींचा समावेश होतो. यामुळे भोगवटादार वर्ग दोन अंतर्गत जमीन जर का तुम्हाला खरेदी करायची असेल तर सक्षम सरकारी अधिकाऱ्याची परवानगी घेऊन असते खरेदी करावी.

 

 

या व्यतिरिक्त सरकारी पठार या प्रकाराचे जमिनी असतात या जमिनी सरकारच्या मालकीच्या पण भाडे तत्वावर दिलेले असतात. त्या जमिनीत 10:30 50 किंवा 99 वर्षांच्या मदतीसाठी भाडे तत्वावर वर, पुढे आणखी वाचा…..

 

 

 

Leave a Comment