Land Map Online | जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा आपल्या मोबाईलवर ते हे फक्त दोन मिनिटात !

 

 

 

आता मी डाऊनलोड केलेला होऊ शकतात त्यावर सुरुवातीला जिल्हा तालुका आणि तुमच्या गावाचं नाव नमूद केल असत त्याखाली तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतजमीचे गट क्रमांक दिलेले असतात. जसं की इथं 238 शेजारी 229, 208,240,241,246 आणि 236 गट क्रमांक नमूद केलेले असतात.

 

आणि मग खालच्या भागाच्या घटना कशा कोणत्या शेतकऱ्याची जमीन आहे व त्याचं नावाने त्याचा नावासमोर त्याच्या नावावर किती जमीन आहे,Land Record Update.

 

याची सविस्तर माहिती दिली असते कायम करण्यासाठी हे नकाशे वापरले जातात त्यामुळे नकाशांचे महत्त्व पासून तयार करण्यात आली आहे त्यामुळे अवस्थेत आहे त्यामुळे या नकाशांचा निर्णय सरकारने घेतला आहे या प्रणालीला सरकारने नकाशावर नाव दिला आहे,

 

या कार्यालयातील फाळणी नकाशे भूसंपादन नकाशे बिनशेती नकाशे करत आहेत त्यामुळे आता डिजिटल सातबारा आणि आठ उतारा सोबतच शेतकऱ्यांना डिजिटल नकाशे उपलब्ध होणार आहेत.

 

■अधिकृत संकेतस्थळ : bhulekh.mahabhumi.gob.in

 

हे पण वाचा : पीएम कुसुम सोलर पंप योजना जमिनीची अट कोण पात्र कोण अपात्र येथे पहा

 

 

Leave a Comment