Land Map Online | जमिनीचा नकाशा ऑनलाइन पहा,आपल्या मोबाईलवर तेही फक्त दोन मिनिटात !
Maharashtra Land Map Online : नमस्कार शेतकरी बांधवांनो मंडळी शेतातून नवीन रस्ता काढायचा असेल किंवा आपल्या शेतजमीच्या हद्दी जाणून घ्यायच्या असेल तर शेतकऱ्याकडे शेत जमिनीचा नकाशा असणे आवश्यक असतात, हा आता सरकार सातबारा उताऱ्यांसोबतच शेतजमीचा ऑनलाइन नकाशा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. मी आता मोबाईलवर माझ्या स्वतःच्या शेतजमीचा नकाशा पाचच … Read more