Land Map Online | जमिनीचा नकाशा ऑनलाइन पहा,आपल्या मोबाईलवर तेही फक्त दोन मिनिटात !

 

 

 

 

Maharashtra Land Map Online : नमस्कार शेतकरी बांधवांनो मंडळी शेतातून नवीन रस्ता काढायचा असेल किंवा आपल्या शेतजमीच्या हद्दी जाणून घ्यायच्या असेल तर शेतकऱ्याकडे शेत जमिनीचा नकाशा असणे आवश्यक असतात, हा आता सरकार सातबारा उताऱ्यांसोबतच शेतजमीचा ऑनलाइन नकाशा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. मी आता मोबाईलवर माझ्या स्वतःच्या शेतजमीचा नकाशा पाचच मिनिटात डाऊनलोड केला आहे,Land Record.

 

 

या बातमी मध्ये आपण जमिनीचा ऑनलाईन नकाशा कसा (How to view land map online) काढायचा तो कसा वाचायचा आणि सरकारची नकाशा ही प्रणाली नेमकी काय आहे, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.ऑनलाईन होती असं सर्च करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर मुलाचे नावाची लिंक ओपन होईल त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर एक नवीन काही तुमच्यासमोर ओपन होईल आता सुरुवातीला गावाचा नकाशा कसा काढायचा याची माहिती पाहूया,Land Record Update.

 

 

या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला लोकेशन रकाना दिसेल त्याला तुमच्या राज्याचे नाव कॅटेगरीमध्ये आणि अर्बन असे दोन पर्याय आहेत, जर तुम्ही ग्रामीण भागात असेल तर निवडायचा आहे आणि शहरी भागात असेल तर अर्बन पर्याय निवडायचा आहे, त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका आणि गावाचं नाव निवडायचा आहे,आणि सगळ्यात शेवटी विव करायचा आहे. सगळी माहिती भरल्यानंतर गावाचा नकाशा तिथे उजव्या बाजूला ओपन झाला आहे, माझे गावात येथे त्या गावाचा नकाशा तुम्ही आता स्क्रीनवर पडू शकतात,Land Record.

 

ऑनलाइन नकाशा डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये करू शकतात त्यानंतर डावीकडील अधिक किंवा वजाबाकी या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठा किंवा छोट्या आकारातही पाहता येतो. म्हणजे कमी किंवा जास्त करता येतो पुढे डावीकडे जातील एका खाली एक आडव्या रेषा दिसत आहेत, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जायचं आहे.

 

 

आता जमिनीचा नकाशा कसा काढायचा त्याची माहिती पाहूयात या पेजवर सर्च बाय प्लॉट नंबर या नावाने रकाना दिलेला आहे तिथे तुम्हाला तुमच्या सातबारे वरील गट क्रमांक टाकायचा आहे, मी माझा 238 हा गट क्रमांक(Land Group No)टाकून सहज च्या बटणावर क्लिक केला आहे, त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो स्क्रीनवर तुम्ही माझ्या जमिनीचा गट नकाशा पाहू शकता.ओपन होणारा पर्याय समोरील आडव्या पानावर क्लिक करून आणि मग वजाबाकीच बटन दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकतात.

 

ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

स्क्रीनवर तुम्ही आता पाहू शकता की गावाचा पूर्ण नकाशा दिलेला आहे, आणि त्यात माझ्या शेत जमिनीचा नकाशा आणि त्या शेजारी लगतच्या गटांचे क्रमांक नमूद केलेले आहेत.आता डावीकडे तुम्ही नमूद केलेल्या घट नाकशातील शेतजमीन कोणाच्या नावावर आहे. त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्याच्या नावावर किती सगळी माहिती याची सविस्तर माहिती दिलेली असते. त्यासाठी गट क्रमांक 238 मध्ये माझ्या नावावर एक पॉईंट पन्नास हेक्टर आर म्हणजेच 150 गुंठे आहे?(How to Download Land Map)

 

 

आणि जमिनीच्या खाते क्रमांक एक आहे माझ्या नावावर समजा एक पाॅईट शून्य नऊ हेक्टर आर म्हणजेच 199 गुंठे जमीन आहे, आणि खाते क्रमांक 239 आहे अशा पद्धतीने एका गट क्रमांक ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती दिलेली असते. ती माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी मॅप रिपोर्ट या नावाचा पर्याय दिसतो,Land Record Information.

 

 

यावर क्लिक केलं की तुमच्या जमिनीचा प्लॉट रिपोर्ट तुमच्यासमोर ओपन होतो. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या बाणावर क्लिक केलं की तुम्ही तो प्लॉट रिपोर्ट डाउनलोड करू शकता,पुढे आणखी वाचा….

 

 

Leave a Comment