Bogus Satbara Utara | बोगस सातबारा ओळखण्याचे तीन उपाय कोणते ते येथे पहा !

 

 

 

 

Bogus Satbara Utara : बनावट किंवा बोगस सातबारा उतारा वापरून बँकांकडून कर्ज घेतल्याचं किंवा जमिनीचा गैरव्यवहार केल्याचे प्रकरण अनेकदा समोर येतात. जमिनीचा व्यवहार करताना बोगस सातबारा उतारा वापरल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही जर का जमिनीचा व्यवहार करत असाल आणि तुमच्यासमोर सादर केला सातबारा उतारा खरा आहे की कोटा हे तुम्हाला पडताळून पाहायचं असेल तर त्या संदर्भातले तीन सोपे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे,(Land Fraud Transactions)

 

 

हे पण वाचा : राज्यांमधील एक लाख तीस हजार राशन कार्ड होणार बंद

 

 

1]पहीला उपाय :

नमस्कार तुम्ही जमिनीचा व्यवहार करताय आणि तुमच्यासमोर सादर केल्यास सातबारा उताऱ्यावर तलाठ्याची सेम सही असेल तर तो सातबारा उतारा 100% बोगस असतो. गेल्या काही वर्षांपासून सरकारने डिजिटल सातबारा उतारा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे या सातबारा उतारा खालच्या बाजूचा एक सूचना असते त्या सातबारा उताऱ्यावरील गावचा नमुना असतात आणि गाव नमुना 12 डिजिटल असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही ची गरज नाही.

 

बोगस सातबारा कसा ओळखावा ते येथे क्लिक करून पहा !

 

 

2]दुसरा उपाय :

अशी सूचना असते डिजिटल स्वाक्षरीच्या सातबारा उताराची प्रिंटआउट कोणी तुमच्याकडे घेऊन आले आणि त्यावर खालच्या बाजूशी सूचना असेल तर शंभर टक्के बनावट किंवा बोगस सातबारा उतारा ओळखण्याचा दुसरा उपाय म्हणजे क्यू आर कोड सरकारने नवीन बदलानुसारचा जो सातबारा उतारा उपलब्ध करून दिला आहे.

 

त्यात क्यूआर कोड असतो हा क्यूआर कोड तुम्ही स्कॅन केला तर ओरिजनल सातबारा उतारा दिसतो म्हणजे सातबारा किंवा त्या जमिनीचा खरा मालक कोण हे आपल्याला कळतं पण जर का तुमच्यासमोर डिजिटल स्वाक्षरीच्या सातबारा उताऱ्याचे कोणी प्रिंट घेऊन आलो आणि त्यात हा क्यूआर कोड नसेल तर तो सातबारा उतारा बोगस असल्याचा तुम्ही समजून घेऊ शकता, पुढे आणखी सविस्तर वाचा….

 

 

हे पण वाचा : पाचशे रुपयाची नोट होणार बंद ? आरबीआय गव्हर्नर यांनी स्पष्ट सांगितले

 

 

Leave a Comment