Bogus Satbara Utara | बोगस सातबारा ओळखण्याचे तीन उपाय कोणते ते येथे पहा !

 

3]तिसरा उपाय :

आणि सोपा पर्याय म्हणजे एलजी डी कोड आणि ई महाभूमी प्रकल्पाचा लोगो प्रत्येक सातबारा उताऱ्यावर म्हणजे नवीन बदलानुसार सरकारवर म्हणजेच लोकल गव्हर्मेंट डिरेक्टर रिपोर्ट नमूद करण्यास सुरुवात केली आहे तुमच्या गावासाठी दिलेला विशिष्ट ओळख क्रमांक असतो. सातबारा उतारावर गावाच्या नावासमोर नमूद केला असतो पण तुमच्या जमिनी चा व्यवहार करताना तुमच्यासमोर सादर केल्या सातबारा उताऱ्यावर एलजी डी कोड नसेल तर तो सातबारा उतारा बोगस असतो.

 

याशिवाय महाराष्ट्र सरकारच्या नवीन बदलांनुसार सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाचा आणि ई महाभूमी प्रकल्पाचा लोगो असणं गरजेचं आहे.महाराष्ट्र शासनाचा लोगो हा सातबारा उतारा व सगळ्यात वरच्या बाजूला असतो आणि इमहाभूमी प्रकल्पाचा जो लोगो आहे तो सातबारा उताऱ्यावर मध्यभागी असतो त्यामुळे तुमच्यासमोर जर का कोणी डिजिटल सातबारा उताराची प्रिंटावरून असतील तर तो सातबारा उतारा जमिनीची खरेदी विक्री करताना बोगस सातबारा उतारा ओळखण्याचे आणि आपली फसवणूक टाळण्याचे तीन उपाय आपण पाहीले आहे.

 

 

 

Leave a Comment