Land NA Process | या प्लॉटला महसूल विभागाच्या NA ची गरज नाही ! NA करण्याची प्रक्रिया येथे सविस्तर जाणून घ्या ?

 

 

 

 

नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी अपडेट 24 तास” या संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत आहे, तर शेतकरी बांधवांनो आज आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. बातमी अशी की या प्लॉटला महसूल विभागाच्या एनए(A new procedure for doing NA) आवश्यकता नाही याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

 

 

Land NA Process :जमिनीचा NA करण्याच्या प्रक्रियेत आणखी सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे, त्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन विभागाने 23 मे 2023 रोजी एक शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार आता बांधकामाची परवानगी मिळालेल्या भूखंडावर स्वतंत्रता NA परवानगीची गरज भासणार नाहीये सरकारचा निर्णय नेमका काय आहे, या निर्णयामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या प्रक्रियेत काय फरक पडणार आहे मुळात NA म्हणजे काय आणि NA च्या प्रक्रियेत नेमकी कोणते बदल झालेत कोणत्या सुधारणा झाल्यात त्याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

 

प्लॉटचा एनए करण्याबाबतची संपूर्ण प्रक्रिया येथे क्लिक करून पहा !

 

 

सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर हा शेतीसाठी केला जातो. पण जर का तुम्हाला जमिनीचा वापर हा बिगर शेतीसाठी म्हणजेच औद्योगिक वाणिज्य किंवा रहिवासी कारणांसाठी करायचा असेल तर त्यासाठी तशी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. म्हणजेच शेतीचे बिगर शेतीमध्ये रूपांतर करण्याची जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्यालाच एनए (This plot does not require NA) किंवा नाॅनग्रीकल्चर किंवा मराठीत अकृषिक असं म्हटलं जातं त्यासाठी एक ठराविक प्रकारचा रूपांतरण कर सुद्धा आकारला जातो.

 

 

त्याशिवाय महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा लागू आहे म्हणजे तुमच्या जिल्ह्यात तुकड्याचे जे काही प्रमाण क्षेत्र आहे त्यापेक्षा कमी आकाराचा जमिनीचा तुकडा विकता येत नाही तो विकायचा असेल तर जमिनीचा लेआउट करूनच एनए लेआउट करूनच तो विकावा लागतो. यामुळे सुद्धा जमिनीच्या एनए करण्याला विशेष महत्त्व प्राप्त झाला आहे, पुढे वाचा……..

 

 

प्लॉटचा एनए करण्याबाबतची संपूर्ण प्रक्रिया येथे क्लिक करून पहा

 

 

 

 

Leave a Comment