Land Measurement | जमिनीची मोजणी करा मोबाईलवर, गुंठा व एकर मध्ये तेही फक्त दोन मिनिटात !

 

तर अशाप्रकारे इथं ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या

ठिकाणचा सुद्धा पाहू शकता किंवा दुसऱ्या ठिकाणी तुम्ही

जाऊन अशा प्रकारे तुम्ही झुमाऊट करायचे जमीन

करायचंय आता इथं समजा तुम्ही या ठिकाणी आहात आता

इथे बघा शेती सुद्धा आहे, इथे जमीन कोरडी सुद्धा कोरड

वाहू शेती आहेत तर आपण आता ही एखादी जमीन आहे

हा प्लॉट आपण मोजणार आहे तर यासाठी काय करायचंय

तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इथं जो निळा रंगाचा गोल

आयकॉन आहे.

 

 

त्या निळ्या रंगाच्या गोल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर

तुम्हाला एरिया हा ऑप्शन निवडायचा आहे, दुसरा ऑप्शन

जो आहे तो एरियाच ऑपशन हा चांगला ऑप्शन आहे.

त्याच्यानुसार तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी मोजायला

शिकवतो. तर एरिया ऑप्शन निवड करायचा एरिया वरती

क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेजरिंग बाय वॉकिंग जर तुम्ही

पहिला ऑप्शन जो आहे डाव्या साईडचे मेजरींग बाय

वॉकिंग म्हणजेच तुम्ही तुमच्या शेतामध्ये असाल किंवा त्या

जमिनीमुळे वरती असतात.

 

 

तर तिथून तुम्ही ते चालू करायचं आणि तेवढा जो राऊंड

असेल जेवढा जमिनीचा तेवढा तुम्ही पहिला ऑप्शन मोजू

शकता. त्या जमिनीवरती असल्यावरती आणि दुसरा

ऑप्शन आहे मेजरींग बाय मॅन्युअली,मॅन्युअली म्हणजे

हाताच्या बोटाने आपण आता ह्या लोकेशन वरती टिक

करणार आहे. तर आपण मॅन्युअली करूयात मॅन्युअली

केल्यानंतर ह्या मेन्यू वरती क्लिक करायचं आल्या तर एड्स

तुम्ही याच्यामध्ये हे ऍड्स आहे आपण क्लोज करूयात.

एड्स क्लोज झाल्यानंतर इथं पाहू शकता.

 

 

हे ही वाचा : अखेर 1500 कोटी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजुरी आठ हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार शेतकऱ्यांना मदत.

 

 

आपण आता हे तुम्ही एखाद्या आता शेती असेल तर शेती

सुद्धा हा पार्ट तुम्ही झूम करायचा एवढा असा पूर्ण झूम

करायचा आता इथे आपण पाहू शकता हा पार्ट जो आहे तो

झूम केलाय आता तुम्हाला काय करायचंय एरिया आपण

सिलेक्ट केलं आता इथे क्लिक करताना काय करायचं

तुम्हाला एका बोटाने क्लिक करायचं आणि बोटाने क्लिक

कसं करायचं आता जिथून स्टार्ट करायचं तिथे पहिल्यांदा

एका बोटाने असं क्लिक करायचं आता इथं बघा एक

ऑप्शन आला त्यानंतर पुढे आपल्याला आता सरळ

जायचंय सरळ जाऊन इथं पुन्हा पाहू शकता आपण इथे

एकदा टॅप केलं ओके आता ही सरळ रेष आली तुम्ही झूम

करून अजून त्याच्यामध्ये दुरुस्त सुद्धा करू शकता.

 

 

 

कट करून पुन्हा तुम्ही याचा मेजरमेंट जे आहे ते करू

शकता. आता पुन्हा एकदा आपण परत एकदा चौकोन घेऊ

शकता किंवा पुन्हा पुढे जाऊन मोजू शकता.आता आपण

या चौकोन घेऊ तर इथे एकदा क्लिक केलं इथे क्लिक

केल्यानंतर आता परत अशाप्रकारे इथे क्लिक करायचं हा

चौकोन मोजलं पूर्ण तर आता अशा प्रकारे तुम्ही ही जमीन

जो आहे ते मोजू शकता.

 

 

हे पण वाचा : सोलर पंप बोर वर लावत असाल तर ही माहिती क्लिक करून अवश्य वाचा.

 

 

आणि वरती जो एरिया आहे त्या एरियावरती क्लिक

करायचं तुम्हाला आता एकर मध्ये पाहिजे का गुंठ्यामध्ये

पाहिजे तर गुंठ्यामध्ये हा शेवटचा ऑप्शन गुंठा गुंठा बरे

वरती पाहू शकता 56 जी अन 56.66 म्हणजे 56 गुंठे

आहे, ही पूर्ण जागा एकर मध्ये जर पाहिजे असेल तुम्हाला

तर इथे पाहू शकता एक पॉईंट 42 एकर अशाप्रकारे तुम्ही

ही जमीन एकदम सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईल वरती ही

मोजू शकता.

 

 

 

Leave a Comment