Land Record Online | 1985 पासूनचे खरेदी खत,जुने दस्त ऑनलाइन पहा ! फक्त दोन मिनिटात…..

 

 

 

मुंबई उर्वरित महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रातील शहरी

भाग अशा तीन प्रकारांमध्ये सर्च करता येतो सुरुवातीला

आपण मिळकत नाही सर्च कसा करायचा ते पाहूया आता

आपल्याला एखाद्या गावातील रेकॉर्ड पाहायचा असल्याने

सुरुवातीला इथं उर्वरित महाराष्ट्र पर्याय निवडायचा आहे.

 

 

त्यानंतर तुम्हाला वर्ष टाकायचा आहे तुम्ही तर बघू शकता.

की या वेबसाईटवर 1985 सालापासूनचे खरेदीखत जुने

दस्त उपलब्ध आहेत. त्यानंतर जिल्हा तहसील कार्यालय

आणि मग गाव निवडायचा आहे त्यानंतर मग मिळकत

क्रमांक टाकायचा आहे तिथे कंसात लाल अक्षरात स्पष्ट

लिहिलंय तुम्ही सर्वे नंबर सीटीएस नंबर मिळकत नंबर गट

नंबर किंवा प्लॉट नंबर टाकू शकतात.

 

 

पुढच्या रकान्यात कॅप्चा टाकायचा आहे म्हणजे तिथे दिसत

असलेली अंक अक्षर जशीच्या तशी त्या रकान्यात टाकायचे

आहेत.पण तुम्हाला जर का मिळकत क्रमांक माहिती नसेल

तर डू यू वन टू टेक नेम बेस्ट सर्च असा एक पर्याय असेल

या रकाने समोरील यश या पर्यायावर क्लिक करून तुम्ही

सर्च करू शकता. म्हणजे नाव टाकून सर्च करू शकता.

आता मिळकत क्रमांक टाकला की शोधा किंवा सर्च

पर्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे, सर्चवर क्लिक

केल्यानंतर खालच्या बाजूला दस्ताचा तपशील दिसेल.

 

 

या दस्ताचा क्रमांक दस्ताचा प्रकार कोणत्या तारखेला

आणि कोणत्या कार्यालयात दत्ताची नोंदणी झाली त्याची

सविस्तर माहिती असेल त्यानंतर देणाऱ्याचं आणि

घेणाऱ्याचं नाव किती क्षेत्रासाठी खरेदी झाली याचे सविस्तर

वर्णन तिथे दिलेली असेल शेवटच्या इंडेक्स पर्यायावर

क्लिक करून तुम्ही हे खरेदीखत डाऊनलोड करू शकता.

स्क्रीनवर तुम्ही खरेदीखत उदाहरणादाखल पाहू शकता

आता समजा तुमच्याकडे प्रॉपर्टी किंवा मिळकत नंबर नसेल

तर दस्त नंबर टाकून तुम्ही ऍडव्हान्स सर्च करू शकता.

 

 

त्यासाठी काय करायचे तर सगळ्यात आधी दस्तऐवजी या

पर्यावर क्लिक करायचं आणि मग रेगुलर या रकान्यात टिक

करायचा आहे, त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे मग दुय्यम

निबंध कार्यालय निवडायचा आहे, पुढे वर्ष टाकायचा आहे,

आणि दस्त क्रमांक टाकायचा आहे, पुढे कॅप्चा टाकून शोधा

या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

 

 

त्यानंतर खालच्या बाजूला दस्त क्रमांक त्याचा प्रकार तो

किती तारखेला कोणत्या कार्यालयात नोंदणी झाली हे

आपल्याला कळेल त्यानंतर मालमत्तेचे सविस्तर व्यवहार

कोणत्या दोन व्यक्तींमध्ये तो व्यवहार झाला याची माहिती

दिलेली असेल. त्या स्लाईड मधील शेवटच्या इंडेक्स दोन या

पर्यायावर क्लिक केलं की ते खरेदी करत तुम्ही डाऊनलोड

करू शकता.

 

अधिकृत संकेतस्थळ : bhulekh.Mahabhumi.gov.in

 

 

Leave a Comment