Land Record Online |1985 पासूनचे खरेदी खत,जुने दस्त ऑनलाइन पहा ! फक्त दोन मिनिटात…..

 

 

Land Record Online : जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करताना आधी एक कागद अवश्य पाहायला सांगितला तो म्हणजे खरेदीखत हे खरेदी खत म्हणजे काय असतं तर जमिनीच्या मालकीचा प्रथम पुरावा असतो.या खरेदीखतावर कोणत्या दोन व्यक्तींमध्ये जमिनीचा व्यवहार झाला तो किती तारखेला झाला, किती क्षेत्रावर झाला आणि त्याच्या मोबदल्यात किती रक्कम देण्यात आली याची सविस्तर माहिती असते आता हेच 1985 पासून चे खरेदीखत तुम्ही ऑनलाईन घरबसल्या दोन मिनिटांनी पाहू शकता,Land Record Update.

 

 

ते कसं त्याची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत  खरेदी करत ऑनलाईन पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला IGR Maharashtra.gov.in.म्हणजेच ICR.Maharastra.gov.in सर्च करायचं आहे त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल.नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.Land Record.

 

 

खरेदी खत,जुने दस्त पाहण्यासाठी येथे क्लिक करा !

 

 

या वेबसाईटला खाली स्क्रोल केलं की ऑनलाईन सर्विसेस नावाचा एक रकानं तिथं तुम्हाला दिसेल पहिला पर्याय असलेल्या ईसर्च वर क्लिक करायचा आहे, तेथे विनाशुल्क सेवा फ्री सर्च एक पॉईंट नऊ वर क्लिक करायचा आहे, कारण 2.2 हा जो पर्याय आहे हा सर्च जो पर्याय आहे तो अंडर मेन्टेनन्स आहे त्यानंतर सर्च व नावाचा एक पेज ओपन होईल त्यावर सर्च कसं करायचं याचा सूचना दिलेल्या असतील हे पेज तुम्हाला क्लोज करायचा आहे इथे तुम्ही मिळकत नाही आणि दस्त न्याय जमिनीचा रेकॉर्ड सर्च करू शकता, पुढे आणखी सविस्तर वाचा…

 

 

 

हे पण वाचा : वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना कधी मिळत नाही काय आहे कायदा येथे संपूर्ण माहिती जाणून घ्या ?

 

Leave a Comment