Gairan land Information | गायरान जमीन म्हणजे काय ? ती कोणत्या कामासाठी वापरली जाते ते येथे सविस्तर जाणून घ्या !

 

 

 

Gairan Land Information : गायरान जमीन हा ग्रामीण महाराष्ट्रासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय वेळोवेळी गायरान जमिनीचा मुद्दा चर्चेत येतो आता अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप केल्यामुळे गायरान जमिनी उच्च न्यायालयाने गायरान जमिनीवर अतिक्रमण काढण्याच्या आदेश दिले होते,Land Record.

 

 

त्यामुळे गायरान जमीन चर्चेत आली होती. पण मग मुळात गायरान जमीन म्हणजे काय,तिचा वापर कोणत्या कामासाठी केला जाऊ शकतो.खाजगी व्यक्तीच्या ताब्यात किंवा खाजगी वापरासाठी ही जमीन वापरता येऊ शकते का ?याची सविस्तर माहिती आज आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत,Land Record Ownership Proff.

 

 

गायरान जमिनीचा उपयोग कशासाठी केला जातो ते येथे सविस्तर जाणून घ्या !

 

 

स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रत्येक गावामध्ये त्या गावाच्या जमिनीचे एकूण क्षेत्र आहेत त्यापैकी पाच टक्के इतकी जमीन गायरान जमीन म्हणून अपेक्षित आहे, जेणेकरून अशी जमीन सार्वजनिक कारणासाठी वापरता येईल कारण जमिनीवर मालकी शासनाची असते,त्यामुळे गायरान जमिनीचा सातबारा उतारा तुम्ही पाहिला तर मालकी ही शासनाची असते तर इतर अधिक असतात, पुढे आणखी सविस्तर वाचा….

 

 

हे पण वाचा : एक हजार रुपयाची नोट बाजारात येणार परत शक्तिकांत दास यांचे स्पष्टीकरण.

 

 

 

Leave a Comment