Land NA Approval | एन ए करण्यासाठीची प्रक्रिया काय व NA प्रक्रियेतील तीन मोठे बदल !

 

Land NA Approval : हे समजून घेण्यासाठी आता

आपण औरंगाबाद सर्वसामान्य माणूस हा प्रामुख्याने

जमिनीचा एन ए हा निवासी कारणांसाठी करत

असतो.यासाठी तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकतात.

त्या अर्जाचा नमुना नेमका कसा असू शकतो ते बघुयात

सुरुवातीला तुम्हाला प्रति माननीय तहसीलदार असं लिहावं

लागेल त्यानंतर विषय टाकावा लागेल त्यामध्ये महाराष्ट्र

जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 42 ब क ड प्रमाणे

अ कृषीक आकारणी व बांधकाम परवानगी

मिळवण्यासाठी अर्ज हा विषय असेल.

 

 

त्यानंतर मी अर्जदार अर्जदाराचे नाव पुढे व्यवसाय राहणार

नोबेल क्रमांक ई-मेल हे टाकायचा आहे त्यानंतर तुमचं गाव

तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे, त्यानंतर तुमच्या

जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर आणि मग पुढे नंबर

टाकायचा आहे, त्याच्यानंतर तुमच्या जमिनीचा क्षेत्र किती

आहे, ज्याचा तुम्हाला करायचा आहे ते टाकायचा आहे

आणि मग या जमिनीचा वरील वर्णनाच्या जमिनीचा वापर

मी दिनशक्ती प्रयोजना करतात म्हणजे तिथे तुम्हाला

औद्योगिक वापर करायचा आहे.

 

 

वाणिज्य करायचा किंवा मग निवासी प्रयोगासाठी करायचा

आहे त्यासाठी मी अर्जासोबत खालील कागदपत्र जोडत

आहे सोबत कोणती कागदपत्र जोडावी लागणार आहेत ते

पाहूयात जमिनीचा सातबारा उतारा सातबारा शी संबंधित

फेरफार उतारे मिळकत पत्रिका प्रतिज्ञापत्र ज्या जमिनीचा

अकृषीक म्हणून वापर करायचा आहे, त्या जमिनीचा चतु

सीमा दाखवणारा नकाशा संबंधित जागेचा सर्वे किंवा गट

नंबर चा नकाशा आर्किटेक्न तयार केलेल्या बांधकाम

लेआउटच्या प्रति इत्यादी कागदपत्रांचा समावेश होतो त्या

कागदपत्रांसोबत चा अर्ज तुम्हाला तहसील कार्यालयात

जमा करावा लागतो.

 

 

कालांतराने हा जो कायदा आहे ही जी कलम आहे त्यात

बदल करण्यात आली हे जे काही बदल आहेत या सुधारणा

आहेत त्या 42 ब क या नावाने ओळखले जातात

यासंदर्भात शासन निर्णय महसूल आणि13 एप्रिल 2022

रोजी प्रसिद्ध केलाय या निर्णयात काय म्हटलं महाराष्ट्र

जमीन महसूल सहित आहे 1966 च्या कलम 42 बनुसार

जर तुम्ही राहत असलेल्या क्षेत्रांमध्ये अंतिम विकास

आराखडा प्रसिद्ध झाला असेल तर अशा क्षेत्रातील जमीन

एनए करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज लागणार नाही.

 

 

कलम 42 क या सुधारण्यानुसार तुम्ही राहत असलेल्या

क्षेत्रासाठी प्रारूप प्रादेशिक योजना तयार असेल आणि

तिला शासकीय मंजुरी मिळाली असेल तर या क्षेत्रातील

जमिनीचा वापर अकृषिक कारणांसाठी केला जाऊ

शकणार आहे आणि तिसरी सुधारणा कोणत्याही गावाच्या

आधीपासून ज्यांची जमीन 200 मीटरच्या आत असेल

अशा शेतमालकांना यांनी परवानगीची गरज असणार नाही.

 

 

अशी सुधारणा कलम 42 मध्ये करण्यात आली जमिनीने

करताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे

तुम्हाला जी जमिनीने करायची ती कोणत्या क्षेत्रात येते

आणि त्यासाठी महसूल सहित येतील कोणते कलम लागू

होतं यानुसार कागदपत्र लागतात अशी माहिती महसूल तज्ञ

डॉक्टर संजय कुंडेटकर यांनी अपडेट 24 तास  बरोबर

बोलताना दिली त्याचे उदाहरण समजून सांगताना त्यांनी म्हटलं.

 

 

जर तुम्हाला गावठाण क्षेत्रापासून 200 मीटरच्या आतील

जमिनीचा येणे करायचा असेल तर जमिनीचा सातबारा

उतारा सातबारा शी संबंधित पेपर उतारा आणि ग्रामपंचायत

गावठाण पत्र ही कागदपत्र घेण्याच्या अर्जासोबत जोडावे

लागतात. तहसीलदार जो सांगतील तो रूपांतर भरावा

लागतो आणि मग त्यांच्याकडून तुम्हाला एक समज मिळते

अकृषिक रूपांतरणाची ही सण असते त्यानंतरच तुम्ही

जमिनीचा वापर कृषी कारणांसाठी करू शकता.

 

 

हे पण वाचा : या मंडळाना मिळणार सततचा पाऊस नुकसान अनुदान !

 

 

 

Leave a Comment