Land Purchase Information | शेत जमीन खरेदी करताना या पाच गोष्टी ची माहिती घेऊनच करावी !

 

 

1]पहिली गोष्ट

सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे जमिनीचा सातबारा

आणि फेरफार उतारा नीट तपासून घेणार आता आपल्याला

ज्या गावात जमीन खरेदी करायची आहे, त्या गावातल्या

तलाठी कार्यालयात जाऊन तुम्ही त्या जमिनीचा सातबारा

उतारा काढू शकता. याशिवाय आता जर का तुम्हाला

जमिनीचा गट क्रमांक माहीत असेल तर तुम्ही ऑनलाईन

सुद्धा सातबारा होता काढू शकता. सातबारा उतारा काढून

झाल्यानंतर तुम्हाला त्या जमिनीचा फेरफार  तपासून

पाहायचा आहे.

 

आता सातबारा उताऱ्यावर कोणत्या तीन गोष्टी बघायच्या ते

तुम्हाला माहिती असला पाहिजे, सगळ्यात पहिले सातबारा

उतारावरील नाव तुम्ही चेक करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला

जी व्यक्ती असे जमीन विक्री करणार आहे त्या व्यक्तींचीच

नाव सातबारा उतारावर आहे, ना ते क्रॉस चेक करायचा

आहे, सातबारा उताऱ्यावर जुना मालक किंवा इतर वारसांचे

नाव असल्यास ते अधिक काढून घ्यावी लागणार आहे.

 

 

2]दुसरी गोष्ट

दुसरी गोष्ट काय बघायची ती म्हणजे सातबारा उताऱ्यावर

कर्जाचा बोजा आहे का म्हणजे संबंधित शेतकऱ्यांना किंवा

जमीन मालकांना बँक असेल संस्था असेल त्यांच्याकडून

कर्ज घेतला आहे, का ते तपासून पाहायचा आहे, त्याशिवाय

ही जमीन एखाद्या न्यायालयीन घातल्यात अडकले आहे का

त्याची संदर्भ तुम्हाला तपासून पहावे लागणार आहेत.

 

 

3]आणि तिसरी गोष्ट

ती म्हणजे या शेत जमिनीमधून नियोजित महामार्ग रस्ता

जात आहे, का त्याची सातबारा उताऱ्यावर नोंद आहे, का ते

तपासून पाहणं गरजेचं आहे, याही पलीकडे जाऊन जी

जमीन तुम्हाला खरेदी करायची आहे त्या जमिनीचे 1930

सालापासूनचे सातबारा आणि फेरफार उतारे तुम्ही महसूल

कार्यालयातला अभिलेख लक्षात न मिळू शकतात.

 

यामुळे तुम्हाला या जमिनीचे अधिकार दिलेत वेळोवेळी

कसे बदल होत गेले त्याचे सविस्तर माहिती मिळते दुसरी

गोष्ट एकदा का सातबारा उतारा तुमच्या हातात आला तर

तुम्हाला जी शेतजमीन खरेदी करायची आहे, ते कोणत्या

उदाहरणात पद्धती अंतर्गत येते ते तपासून बघावं सातबारा

उतारा पद्धत नमूद केली असते जसं की तुम्ही स्क्रीनवर

माझ्या वडिलांचा सातबारा उतारा होऊ शकतात डावीकडून

उदाहरणा पद्धतीचा प्रकार हा भोगवटादार वर्ग एक असा

दिलेला आहे.

 

आता याचा अर्थ नेमकं काय होतो जर सातबारावर

भोगवटादार वर्ग एक पद्धत असेल तर या पद्धतीमध्ये अशा

जमिनी येतात ज्यांचा हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध

नसतात शेतकरीच्या जमिनीचा मालक असतो म्हणजे ही

जमीन विक्री करणाऱ्याच्या स्वतःच्या मालकीच्या असून ती

खरेदी करताना विशेष अशी अडचण येत नाही असा याचा

अर्थ होतो पण सातबारा उताऱ्यावर जर का भोगवटादार

वर्ग दोनच नमूद केलं असेल तर या जमिनीच्या व्यवहार

करण्यावर शासनाचे निर्बंध असतात.

 

सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनीचं

हस्तांतरण होत नाही यामध्ये देवस्थान इनाम जमिनी भूमी

शेतकऱ्यांना वाटप केलेले जमिनी इत्यादींचा समावेश होतो

यामुळे भोगवटादार वर्ग दोन अंतर्गत येणारी जमीन जर का

तुम्हाला खरेदी करायची असेल तर सक्षम सरकारी

अधिकाऱ्याची परवानगी घेऊनच ती खरेदी करावी.

 

या व्यतिरिक्त सरकारी पत्तेदार या प्रकाराचे जमिनी असतात

या जमिनी सरकारच्या मालकीच्या पण भाडेतत्त्वावर दिलेले

असतात त्या जमिनीत 10:30 50 किंवा 99 वर्षांच्या

मुदतीसाठी भाडेतत्त्वावर दिल्या जातात जमिनीच्या गटाचा

नकाशा पाहणे एकदा का आपण नकाशा पाहिला की

त्याच्यामुळे आपल्याला दोन गोष्टी कळतात.

 

 

हे पण वाचा : जमिनीची मोजणी होणार आता फटाफट ! राज्य शासनाचा मोठा निर्णय ?

 

 

एक तर आपल्याला जमिनीची हद्द कळते त्यामुळे

सरकारचा नकाशा आपला हातात आला की नकाशा प्रमाणे

त्या जमिनीची धंदा आहे की नाही तपासून बघावं आणि

दुसरी गोष्ट काय करते तर त्या जमिनीचा किंवा त्या गटाच्या

चारी बाजूंना कोणते शेतकरी आहेत, कोणते गट क्रमांक

आहेत.याची माहिती आपल्याला स्पष्टपणे कळते.

 

 

4] चौथी गोष्ट

चौथी गोष्ट ती म्हणजे क्षेत्र असतात जे जमीन आपल्याला

खरेदी करायची आहे तिथपर्यंत जाण्यासाठी क्षेत्र रस्ता आहे

की नाही ते बघावं जमीन बिनशेती असेल तर

जमिनीपर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखवलेला असतो.पण

जमीन दिन शेती नसेल तर व खाजगी रस्ता असल्यास

रस्त्यासाठी दाखवलेली जमीन व संबंधित मालक यांची

हरकत नसल्याची खात्री करून घ्यावी.

 

 

5] पाचवी गोष्ट

सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची पाचवी गोष्ट ते म्हणजे

खरेदी कर तालुक्यातील दुय्यम निबंध कार्यालयामध्ये

आवश्यकता कागदपत्रांची पूर्तता करून व आवश्यक शुल्क

भरून खरेदीखत करावे. यात गट नंबर मूळ मालकाचे नाव

क्षेत्र बरोबर आहे की नाही ते तपासून घ्यावा.

 

 

Leave a Comment