Land Record E- Ferfar Online | फेरफार उतारा ऑनलाइन कसा काढायचा ते सविस्तर येथे पहा !

 

 

यानंतर महसूल विभागाचं आपला सातबारा नावाचा एक

नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल तुम्ही जर आधीच्या

वेबसाईटवर नोंदणी केली असेल म्हणजे तुम्ही जर सातबारा

किंवा आणखी काही काढण्यासाठी या वेबसाईटवर नोंदणी

केली असेल तर तुम्ही तुमचे युजरनेम आणि पासवर्ड

वापरून तिथल्या सुविधांचा लाभ करू लाभ घेऊ शकता.

 

 

पण जर का तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवर आला

असेल तर तुम्ही मोबाईल नंबर टाकून इथल्या सुविधांचा

लाभ घेऊ शकता ते कसं त्यासाठी ओटीपी बेस्ट लॉगिन या

पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.त्यानंतर एंटर

मोबाईल नंबर च्या खालच्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर

टाकायचा आहे.

 

 

आणि मग सेंड ओटीपी या पर्यावर क्लिक करायचा आहे

एकदा का तुम्ही या पर्यावर क्लिक केलं की ओटीपी सेंट

ऑन युवर मोबाईल नंबर असा मेसेज येता येईल याचा अर्थ

तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी म्हणजेच वन टाइम

पासवर्ड म्हणजेच काय आकडे पाठवलेले असतात ते

जसेच्या तसे तुम्हाला इंटर ओटीपी च्या खालच्या रकान्यात

टाकायचे आहे त्यानंतर व्हेरिफाय ओटीपी या पर्यायावर

तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्यासमोर

आपला सातबारा नावाने एक नवीन पेज ओपन होईल.

 

 

या पेजवर डिजिटल सातबारा डिजिटल,आठ डिजिटल

डिजिटल प्रॉपर्टी कार्ड रिचार्ज अकाउंट असे वेगवेगळे

पर्याय दिलेले असतील यातल्या डिजिटल पार या पर्यायावर

तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर डिजिटल स्वाक्षरीत

फेरफार शीर्षक असलेले फेज तुमच्यासमोर ओपन होईल.

यामध्ये सगळ्यात शेवटी एक सूचना दिलेली आहे रुपीस

15 विल बी चार्ज फॉर डाउनलोड याचा अर्थ जर का

तुम्हाला फेरफार उतारा डाऊनलोड करायचा असेल तर

त्यासाठी पंधरा रुपये इतके फी किंवा शुल्क आकारला जाईल.

 

आणि हे जे काही पंधरा उपाय आहे ते तुमच्या बँक बॅलन्स

मधून कापले जातील पण आता आपण पहिल्यांदाच

रजिस्ट्रेशन केले असल्यामुळे किंवा पहिल्यांदाच आला

असल्यामुळे आपल्या बँक खात्याने आपण पैसे जमा

केलेले नसतात त्यामुळे आपण पहिल्यांदा पैसे जमा

करण्यापेक्षा ते कसे करायचे तर खाली असलेल्या रिचार्ज

अकाउंट या पर्यायावर क्लिक करायचा आहे तिथं इंटर

अमाऊंट या पर्यायासमोर 15 रुपये एवढा टाकायचा आहे.

 

 

आणि मग ते नाव या पदा वर क्लिक करायचा आहे

त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तिथे असलेल्या

छोट्या एका डब्यात टिक करायचा आहे आणि मग कन्फर्म

हे बटन दाबायचा आहे त्यानंतर तुम्ही हे पैसे डेबिट कार्ड

क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग तुमच्याकडे भीम ॲप असेल तर

ते हे वेगळे पर्याय वापरून ते पैसे भरू शकते किंवा जमा

करू शकतात तसे वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत मी आता

माझे एटीएम कार्ड वरील माहिती भरून पैसे जमात करत

आहे.

 

 

ही माहिती भरली की तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी

पाठवला जातो तो टाकून सबमिट बटणावर तुम्हाला क्लिक

करायचा आहे त्यानंतर स्क्रीनवर युवर पेमेंट व सक्सेसफुल

याचा अर्थ तुम्ही पंधरा रुपये यशस्वीरित्या जमा केले आहे,

असा मेसेज येतो इथे असलेल्या कंटिन्यू ज्या पर्यायावर

तुम्हाला क्लिक करायचा आहे.त्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा

एकदा डिजिटल सॉक्सेट ला सात बारा हे पेज ओपन

होईल.

 

 

पण आपल्याला फेरफार काढायचा असल्याने डिजिटल

साइन फेअर पार या पर्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर

तुम्हाला जिल्हा तालुका गाव फेरफार नंबर टाकायचा आहे

आणि मग शेवटी डाऊनलोड क्लिक करायचा आहे पुढे

रुपीस 15 डाउनलोड असा मेसेज स्क्रीनवर दिसेल त्या

खालच्या ओके या पर्यावर क्लिक करायचा आहे, त्यानंतर

डिजिटल स्वाक्षरीला फेरफार इथे डाउनलोड होईल तुम्ही

स्क्रीनवर होऊ शकता.

 

हे पण वाचा: स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय ? ती कशी भरतात याविषयी सविस्तर माहिती येथे जाणून घ्या !

 

या फेरफार मध्ये सुरुवातीला फेरफारचा क्रमांक त्यानंतर

अधिकाराच्या स्वरूपात काय बदल झाला याची सविस्तर

माहिती दिलेली असते जसं की इथं 2018 साली वारस नोंद

करण्यात आली आहे या फेरफारत पुढे परिणाम झालेले गट

क्रमांक आणि अधिकाऱ्यांचे नाव आणि शहरा दिलेला

असतो या उताऱ्यावर सगळ्यात शेवटी स्पष्टपणे नमूद

करण्यात आले की हा अभिलेख फेरफाराच्या डिजिटल

स्वाक्षरीत 21 जुलै 2021 रोजी डेटावरून तयार

झाल्यामुळे यावर कोणाच्याही सही शिक्काची आवश्यकता

नाही.

 

 

 

 

Leave a Comment