BMC Recruitment 2023 | मुंबई महानगरपालिका मध्ये 42 हजार पदे रिक्त, लवकरच भरतीला सुरुवात होणार ?

 

 

BMC Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे अपडेट 24 तास या संकेतस्थळावर सांगत आहे तर मित्रांनो नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण की मुंबई महानगरपालिका मध्ये तब्बल 42 हजार पदे रिक्त असून यातील काही पदे लवकरात भरण्यात येणार आहे.

 

👉👉नवीन भरती जाहिरात आणि इतर बातम्या पाण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

 

या भरतीमध्ये मुंबई अग्निशमन दलात देखील 450 पदांची भरती लवकरच करण्यात येणार आहे असे मुंबई महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

 

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की आताच्या घडीला मुंबई महानगरपालिकेत तब्बल ४२ हजार पदे रिक्त असल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितली.

 

पण मुंबई महानगरपालिकेच्या दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की मुंबई महानगरपालिकेत 42 हजार पर्यंत नसून तब्बल 53 हजार पदे रिक्त आहेत असे त्यांनी सांगितले,👉 येथे क्लिक करून सविस्तर बातमी वाचा

 

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मार्फत 137 पदाकरिता भरती ! 10 वी पास साठी नोकरीची सुवर्णसंधी

 

 

 

 

 

Leave a Comment