नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन मार्फत 92 पदांसाठी भरती ! पात्रता 10 वी पास…

 

 

NLC Recruitment 2023 : नेवेली लिगनाट कॉर्पोरेशन मार्फत विविध पदाकरिता भरती जाहिरात प्रकाशित झाले असून इच्छुकांनी पात्र उमेदवार यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक चार सप्टेंबर 2023 रोजी पर्यंत करता येणार आहे.

 

 

■रिक्त पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागा खाली पहा !

 

1]पदाचे नाव : SME ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता: 1] 10 वी पास अथवा ITI इलेक्ट्रिक/ मेकॅनिक 2] कमीत कमी 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे

 

■ एकूण जागा : 92

 

■वयोमर्यादा : दिनांक 01ऑगस्ट 2023 रोजी पर्यंत भरती उमेदवार यांचे वय 63 वर्षापर्यंत

 

■परीक्षा शुल्क :

1] खुला प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक, ओबीसी प्रवर्ग यांना 486 रुपये इतके शुल्क असेल.

2] एस सी प्रवर्ग एसटी प्रवर्ग 236 रुपये इतका शुल्क असेल.

 

■वेतन: निवड झालेल्या उमेदवारांना  38,000/- रूपये मिळेल.

 

■निवड पद्धत : उमेदवारांचे मूल्यमापन 50 गुणांसाठी प्रात्यक्षिक चाचणीद्वारे प्रात्यक्षिक ज्ञान/कौशल्य चाचणीद्वारे केले जाईल.निवड प्रात्यक्षिक चाचणीवर आधारित असेल. तथापि, उमेदवारांची शॉर्ट लिस्ट करण्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट घेण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे.

 

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मार्फत 137 पदाकरिता भरती ! 10 वी पास साठी नोकरीची सुवर्णसंधी…

 

■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे :क्लिक करा
■अर्ज करण्याची पद्धत :ऑनलाईन
■ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे : क्लिक करा
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 4 सप्टेंबर 2023
■नोकरी ठिकाण :ऑल इंडिया

 

महत्वाची बातमी : चुकीच्या खात्यात पैसे गेले तर या पद्धतींनी येतील परत, RBI ने आणली नवी प्रणाली ?

 

 

 

Leave a Comment