महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये 125 शिपाई पदासाठी भरती ! पात्रता फक्त 10 वी पास..

 

DTP Maharashtra Recruitment 2023 : राज्यातील तरुणांसाठी खुशखबर नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक खूप मोठी बातमी आहे कारण की महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागांमध्ये विविध पदासाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यांच्याकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आह ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी पर्यंत असणार आहे.

 

●पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागा खाली पहा !

 

1] रिक्त पदाचे नाव : शिपाई [गट-ड]
●शैक्षणिक पात्रता : भरती उमेदवार हे कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.माध्यमिक शाळा परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण,

 

●वयोमर्यादा : १) उक्त पदासाठी अर्ज करणा-या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी / खेळासाठी / आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी / भूकंपग्रस्त/ प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा ०५ वर्षे शिथिलक्षम राहील.) तसेच दिव्यांग उमेदवारासाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील.

 

शासन निर्णय क्र. मासैक- १०१०/प्र.क्र. २४९/१०/१६-अ, दि.२०.८.२०१० मधील तरतूदीनुसार माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत विहीत वयोमर्यादेतील सूटही त्यांचा सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक ३ वर्ष इतकी राहील..

 

●परीक्षा शुल्क : अराखीय (खुला) प्रवर्ग 1000/- रुपये राखीव प्रवर्ग 900/- उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बैंक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

 

●वेतनश्रेणी : बेतनस्तर:एस-०१ रु. १५००० ४७६०० अधिक नियमानुसार अनुज्ञेय मत्ते

 

●टिप : १) वरील राखीव/बिनराखीव तसेच एकूण पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील अन्य पात्र उमेदवारांची निवड करुन पद भरतीची कार्यवाही करण्यात येईल. २) परिशिष्ट-१ मध्ये नमूद विभाग निहाय रिक्त पदांपैकी ०४ पदे ही शासन नियमानुसार दिव्यांगांच्या खालील प्रवर्गासाठी प्रत्येक

 

ही जाहिरात पहा : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन मार्फत 92 पदांसाठी भरती ! पात्रता 10 वी पास…

 

●अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे : क्लिक करा
भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे : क्लिक करा
●ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे : क्लिक करा
●ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 सप्टेंबर 2003

 

●नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

 

हे पण वाचा : मुंबई महानगरपालिका मध्ये 42 हजार पदे रिक्त, लवकरच भरतीला सुरुवात होणार ?

 

 

 

 

Leave a Comment