Gold Price Today | खुशखबर रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी घसरण 10 ग्रॅम सोन्याचा नवीन दर येथे जाणून घ्या ?

 

■ या शहरांमधील सोन्याचे नवीनतम दर जाणून घ्या

 

जर तुम्ही देशातील सराफा बाजारात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर प्रथम तुम्ही काही महानगरांमधील दरांची माहिती मिळवू शकता. देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर 59,550 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 54,600 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला गेला. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये 24 कॅरेटची किंमत 59,400 रुपये, तर 22 कॅरेटची किंमत 54,450 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवली गेली.

 

यासोबतच महाराष्ट्राची राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,400 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,450 रुपये होता. तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,540 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,800 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला गेला. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,400 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,450 रुपये प्रति तोळा नोंदवली गेली आहे.

 

हे पण वाचा :वडिलोपार्जित शेत जमीन नावावर करा आता फुकट, कोणतेही शुल्क आता आकारले जाणार नाही ?

 

 

 

Leave a Comment