आरोग्य विभागात 11,000 पदांची मेगा भरती ! 10 वी पास ते पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

 

 

Arogya Vibhag Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे नुकतीच महाराष्ट्र शासनाद्वारे आरोग्य विभाग महाराष्ट्र यामध्ये विविध पदांसाठी मेगा भरती जाहिरात प्रकाशित झाले असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यांच्याकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात सुरुवात झाली आहे ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 सप्टेंबर 2023 पर्यंत असणार आहे

 

■ पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागांचा आढावा खालील प्रमाणे पहा !

 

पदाचे नाव :1] ग्रुप सी ( Group C ) पदाचे नाव पाहण्यासाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचा.
●शैक्षणिक पात्रता :क्र.1) 10वी उत्तीर्ण (i) अनुभव

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (1) मराठी टायपिंग 30 w.p.m. (i) 01 वर्षाचा अनुभव

पद क्र.3: रसायनशास्त्र/जीवशास्त्र / वनस्पती शास्त्र / प्राणीशास्त्र मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी/

फॉरेन्सिक सायन्स पदवी DMLT किया प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी

पदक्र.4: रसायनशास्त्र/जीवशास्त्र वनस्पतीशास्त्र/ प्राणीशास्त्र मायक्रोबायोलॉजी फॉरेन्सि

सायन्स पदवी DMLT का प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी

पदक्र.5: रसायनशास्त्र / जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र / प्राणीशास्त्र मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी/फॉरेन्सिक सायन्स पदवी D.M.LT. किंवा प्रयोगशाळेतील पॅरामेडिकल तंत्रज्ञान पदवी

पद क्र.6: रेडिओमध्ये मेडिकल टेक्नॉलॉजीची पदवी किंवा रेडियामध्ये पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रास्त्र पदवी यामध्ये पिलोमा किंवा प्रमाणपत्र

पद क्र.7: रक्तसंक्रमणामध्ये पैरामेडिकल टेक्नॉलॉजी पदवी किंवा रक्त संक्रमणातील पैरामेडिकल पदवी किंवा अतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासह विज्ञान पदवी आणि रक्त संक्रमण किंवा रक्तपेढी तंत्रज्ञान किंवा वैद्यकीय प्रयोगातील हिलोमा किंवा प्रमाणपत्र

पद क्र.8: B.Pharm D.Pharm 02 वर्षांचा अनुभव

पोस्ट क्र. बी.एस्सी. (गृहशास्त्र)

पद क्र.10: कार्डमध्ये पैरामेडिकल टेक्नॉलॉजीपी पदवी किया कार्डिओलॉजीमधील पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी किंवा तिशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र यासह विज्ञान पदवी कार्डिओलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र

पद क्र.11] [12वी उत्तीर्ण (i) तारीख मेकॅनिक अभ्यासक्रम

पद क्र.12: (1) B.Sc. (PCB) (i) DMLT

पद क्र.13: GNM डिप्लोमा

पद क्र.14: B.Sc(नर्सिंग)

पद क्र.15 10वी पास

पद क्र.16 (1) 10 वी उत्तीर्ण (1) अवाहन चालक परवाना (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र. 17] (i) 10वी उत्तीर्ण (i) टेलरिंग आणि कटिंग कोर्स

पद क्र. 18 (1) साक्षर (i) 02 वर्षांचा अनुभव

पद क्र.19 [ITI] (सुतार

पद क्र.20: क्लिनिकल ऑप्टोमेट्रीचा ऑप्टोमेट्री पदवी

■ एकूण पदे :7000

 

 

■पदाचे नाव : गट-ड : (शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक / प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनिस आणि इतर पदे. )नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर) नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी) अकुशल कारागीर (परिवहन) अकुशल कामगार (HEMR)

 

शैक्षणिक पात्रता :पद क्र.1: 10वी उत्तीर्ण

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फवारणी, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादी अंतर्गत हंगामी फवारणी कामगार म्हणून एकशे ऐशी दिवस काम केले आहे..

पद क्र.3: 10वी उत्तीर्ण

पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI / N.C.T.V.T.

पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा सामान्य इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशन)

 

एकूण : 4010

 

हे पण वाचा :पोस्ट ऑफिस च्या या योजनांमध्ये 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 वर्षानंतर मिळणार 21 लाख रुपये ?

 

■वयाची अट:- 18 ते 40 वर्षे (मागासवर्गीय / आदुध / अनाथ: 05 वर्षे सूट ]
नोकरी ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र

 

■ परीक्षा शुल्क :- खुली श्रेणी:- ₹1000/- सर्व श्रेणी: OBC/SC/ST:- ₹900/-माजी सैनिक: फी नाही

 

■ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2023
■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे :क्लिक करा
■ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे :क्लिक करा
■अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे : क्लिक करा

 

हे ही वाचा :आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेऐवजी हे 3 पर्याय !

 

 

Leave a Comment