State Employees News | आनंदाची बातमी या राज्य शासकीय अधिकारी,कर्मचारी यांच्या प्रोत्साहन भत्त्यात 750/-रुपये दर महिना इतकी वाढ !

 

State Employees News :पोलीस बलातीत विहित शारीरिक क्षमताधारक पोलीस अधिकारी/ अमलदार यांच्यासाठी प्रोत्साहन योजना पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक या संवर्गातील विहित शारीरिक क्षमता धारक पोलीस

 

अधिकारी अमलदार यांना शासन गृह विभाग निर्णय के पीडब्ल्यूएफ १२०४ / ९४३/प्र.क्र.२/७ दिनांक ६ [११] २००६ अन्वये सदर शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहित अटी व शर्ती पूर्ण केल्यानंतर प्रतिमाह रूपये 250/- पाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता वेतनात अदा करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे सदर प्रोत्साहन भत्यामध्ये वाढ करून रुपये १०००/- करण्याबाबत या कार्यालयाकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.

 

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

तरी खातीत नमूद सर्व पोलीस घटक प्रमुखाना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी अंमलदार घेत असलेल्या प्रोत्साहन भत्याच्या अनुषंगाने सोबत जोडलेल्या विवरणपत्र मधील नमुद मुद्याबाबतची माहिती शासनास सादर करा तीन दिवसांत निक्षितपणे या कार्यालयास पाठवावी,👉पुढे आणखी वाचा

 

हे पण वाचा : आरोग्य विभागात 11,000 पदांची मेगा भरती ! 10 वी पास ते पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

 

 

 

 

 

Leave a Comment