SBI Recruitment 2023 | भारतीय स्टेट बँकेमध्ये 6160 पदांची भरती !

 

SBI Apprentice Recruitment 2023 | आनंदाची बातमी बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरीसाठी इच्छुक असलेल्या आणि तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी खुशखबर आहे आणखी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI Recruitment 2023) ने नुकतीच विविध शिकाऊ पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित केली आहे, त्याकरिता इच्छुक आणि पात्रता धारक उमेदवारांच्या कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात दिनांक एक सप्टेंबर 2023 पासून असणार आहे तर ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 सप्टेंबर 2023 असणार आहे त्याकरिता उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज करावा कारण की नंतर वेबसाईट डाऊन येऊ शकते,SBI Apprentice Bharti 2023.

 

■पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागांचा आढावा खालील प्रमाणे पहा !

 

●पदाचे नाव :-शिकाऊ (अप्रेंटिस)
●शैक्षणिक पात्रता :- मूळ जरा डाऊनलोड करून सविस्तर वाचावी
●एकूण जागा : 6160

 

●वयोमर्यादा :

1[खुला प्रवर्ग 20 वर्षे ते 28 वर्षे दरम्यान असावी

2] इतर प्रवर्ग यांना वयामध्ये नियमानुसार सवलत असेल

 

●परीक्षा शुल्क : – खुला प्रवर्ग /ओबीसी प्रवर्ग /आर्थिक दुर्बल घटक 300/- रुपये, SC/ST/PwBD फि नाहीत

 

●निवड प्रक्रिया :–ऑनलाइन लेखी परीक्षा व स्थानिक भाषा परीक्षेच्या प्रक्रियेतून उमेदवारांची निवड केली होणार आहे.

 

■अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे :क्लिक करा
■ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे :क्लिक करा
■अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी :येथे क्लिक करा
■ऑनलाईन अर्ज करण्याचा सुरुवात दिनांक : 01 सप्टेंबर 2023
■ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 सप्टेंबर 2023
■नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

 

हे पण वाचा :आनंदाची बातमी या राज्य शासकीय अधिकारी,कर्मचारी यांच्या प्रोत्साहन भत्त्यात 750/-रुपये दर महिना इतकी वाढ !

 

आनंदाची बातमी :सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेऐवजी हे 3 पर्याय !

 

 

Leave a Comment