New Jio Plan | 1GBPS स्पीडसह 6600GB डेटा आणि 19 APP चे मोफत सबस्क्रिप्शन.

 

 

iPhone ला धुणारा नोकियाचा शक्तिशाली स्मार्टफोन, यात 64MP कॅमेरासह 6200mAh बॅटरी बॅकअप आहे, जाणून घ्या वैशिष्ट्ये

 

याच्या मदतीने तुम्ही कुठेही वायफाय सुविधेचा आनंद घेऊ शकता. अशा परिस्थितीत जिओने आता या सेवेसह नवीन ऑफर जाहीर केल्या आहेत.

 

Jio च्या प्रीपेड प्लान Jio Fiber Prepaid Plans बद्दल बोलायचे झाले तर Jio ने Rs 399 चा प्लान आणला आहे, ज्यामध्ये 30 Mbps च्या स्पीडसह अमर्यादित डेटा आणि व्हॉईस कॉलिंग देखील मिळेल. हा प्लॅन ३० दिवसांसाठी वैध असेल. यानंतर 100 एमबीपीएस स्पीडसह 699 रुपयांमध्ये अमर्यादित डेटा आणि व्हॉईस कॉलिंग मिळेल.

 

याशिवाय 999 च्या प्लॅनमध्ये 150 Mbps स्पीडसह अमर्यादित डेटा आणि कॉलिंग, तसेच Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन मिळेल. त्याच वेळी, 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये, Jio Netflix, Jio Cinema, Jio Saavn, Amazon Prime, Disney Plus Hotstar यासह 18 OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाईल.

 

हे पण वाचा : आता तुम्ही UPI वरून काही मिनिटात घरबसल्या कर्ज मिळवू शकता,RBI ने केली मोठी घोषणा ?

 

 

Leave a Comment