Airtel Recharge Plan: Airtel ने Rs 99 चा अमर्यादित प्लान लॉन्च केला आहे.

 

Airtel Recharge Plan: एअरटेलचा 99 रुपयांचा डेटा पॅक एअरटेलच्या या 99 रुपयांच्या डेटा पॅकमध्ये ग्राहकांना 1 दिवसाच्या वैधतेसह अमर्यादित डेटा सेवा मिळेल. मात्र, या कालावधीत ग्राहकांना 30 जीबीपर्यंतचा हायस्पीड डेटा वापरता येणार आहे. त्यानंतर स्पीड 64kbps होईल. परंतु एअरटेलच्या या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे त्याचा सक्रिय बेसिक प्लॅन असणे आवश्यक आहे…पुढे वाचा

 

 

 

 

 

 

Leave a Comment