एमपीएससी मार्फत 615 पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती जाहिरात प्रकाशित

 

MPSC PSI Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण ६१५ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक ०२ डिसेंबर, २०१३ रोजी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ मुंबईसह महाराष्ट्रातील ७ जाहिरात क्रमांक ०५२/२०२३ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल, ऑनलाइन अर्ज करण्याचा दिनांक 11 सप्टेंबर 2023 ते 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत करता येणार आहे.

 

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

Leave a Comment