Home Loan | RBI ने दिला गृहकर्जधारकांना मोठा झटका, तुम्हीही लोन घेतले असेल तर जाणून घ्या अपडेट ?

 

Home Loan: आरबीआयने कर्जाच्या हप्त्याबाबत म्हणजेच ईएमआयबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये कर्जदारांना अनेक प्रकारचा दिलासा देण्यात आला आहे. पण त्यांच्यासाठी एक चिंतेची बाबही आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर व्याजदरात वाढ झाल्यामुळे बँका आणि फायनान्स कंपन्यांना काही गृहकर्जांचे हप्ते वाढवणे भाग पडू शकते. तसेच, कर्जदाराची रक्कम कमी केली जाईल. येथे क्लिक करून सविस्तर माहिती जाणून घ्या

 

हे पण वाचा : ही योजना पती-पत्नीसाठी आहे खास,त्यांना दरमहा मिळणार 5500 रुपये, सविस्तर माहिती पहा 

 

 

 

Leave a Comment