Land Record | 1985 पासून चे खरेदीखत जुने दस्त ऑनलाइन कसे पाहायचे याविषयी सविस्तर माहिती येथे जाणून घ्या ?

 

 

Maharashtra Land Record : जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करताना आधी एक कागद अवश्य पाहायला सांगितला तो म्हणजे खरेदीखत हे खरेदीखत म्हणजे काय असतं तर जमिनीच्या मालकीचा प्रथम पुरावा असतो या खरेदीखतावर कोणत्या दोन व्यक्तींमध्ये जमिनीचा व्यवहार झाला तो किती तारखेला झाला किती क्षेत्रावर झाला आणि त्याच्या मोबदल्यात किती रक्कम देण्यात आली याची सविस्तर माहिती असते आता हेच 1985 पासून चे खरेदीखत तुम्ही ऑनलाईन घरबसल्या दोन मिनिटांनी पाहू शकता.

 

खरेदीखत ऑनलाईन पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला IGR.Maharashtra.gov.in सर्च करायचं आहे त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल या वेबसाईटला खाली स्कोल केलं की ऑनलाईन सर्विसेस नावाचा एक रकानं तिथं तुम्हाला दिसेल तिथे पहिला पर्याय असलेल्या करायचा आहे तेथील विनाशुल्क सेवा फ्री सर्च एक पॉईंट नऊ वर क्लिक करायचा आहे कारण 2.2 हा जो पर्याय आहे.

 

हा सरचा जो पर्याय आहे तो अंडर मेंटेनन्स आहे त्यानंतर सर्च व नावाचा एक पेज ओपन होईल त्यावर सर्च कसे करायचं याचा सूचना दिलेल्या असतील हे पेस्ट तुम्हाला क्लोज करायचा आहे इथं तुम्ही मिळकत नाही आणि दस्त न्याय जमिनीचा रेकॉर्ड सर्च करू शकता मुंबई उर्वरित महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रातील शहरी बाग अशा तीन प्रकारांमध्ये सर्च करता येतो सुरुवातीला आपण मिळकत नाही सर्च कसा करायचा ते पाहूयात आता आपल्याला एखाद्या गावातील रेकॉर्ड पाहायचा असल्याने सुरुवातीला इथे उर्वरित महाराष्ट्र पर्याय निवडायचा आहे.

 

त्यानंतर तुम्हाला वर्ष टाकायचा आहे तुम्ही तर बघू शकता की या वेबसाईटवर 1985 सालापासूनचे खरेदीखत जुने दस्त अवेलेबल आहेत त्यानंतर जिल्हा तहसील कार्यालय आणि मग गाव निवडायचा आहे त्यानंतर मग मिळकत क्रमांक टाकायचा आहे इथे कंसात लाल अक्षरात स्पष्ट लिहिलंय तुम्ही सर्वे नंबर सीटीएस नंबर मिळकत नंबर गट नंबर किंवा प्लॉट नंबर टाकू शकतात पुढच्या रकानात चर्चा टाकायचा आहे म्हणजे तिथे दिसत असलेली अंक अक्षर जशीच्या तशी त्या राखण्यात टाकायचे आहेत पण तुम्हाला जर का मिळतात क्रमांक माहिती नसेल तर डू यू वॉन्ट टू टेक नेम बेस्ट सर्च पर्याय असेल या रकाने समोरील यश या पर्यावर क्लिक करून तुम्ही सर्च करू शकता.

 

हे पण वाचा :नाद खुळा मोटरसायकलला बसवली ट्रॉली शेतकऱ्यासाठी आहे खूपच उपयोगी !

 

म्हणजे नाव टाकून सर्च करू शकता आता मिळकत क्रमांक टाकला की शोधा किंवा सरच्या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे सर्चवर क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला दस्ताचा तपशील दिसेल या दस्ताचा क्रमांक दस्ताचा प्रकार कोणत्या तारखेला आणि कोणत्या कार्यालयात दत्ताची नोंदणी झाली त्याची सविस्तर माहिती असेल त्यानंतर देणाऱ्याचं आणि घेणाऱ्याचं नाव किती क्षेत्रासाठी खरेदी झाली याचे सविस्तर वर्णन तिथे दिलेली असेल याच लाईफ मधील शेवटच्या इंडेक्स पर्यावर क्लिक करून तुम्ही हे खरेदीखत डाऊनलोड करू शकता.

 

स्क्रीनवर तुम्ही खरेदीखत उदाहरणादाखल पाहू शकता आता समजा तुमच्याकडे प्रॉपर्टी किंवा मिळकत नंबर नसेल तर दस्ता नंबर टाकू नये तुम्ही ऍडव्हान्स सर्च करू शकता त्यासाठी काय करायचंय तर सगळ्यात आधी दस्तनी आहे या पर्यावर क्लिक करायचं आणि मग रेगुलर या रकान्यात टिक करायचा आहे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे मग दुय्यम निबंध कार्यालय निवडायचा आहे पुढे वर्ष टाकायचा आहे आणि दस्त क्रमांक टाकायचा आहे पुढे कॅपचा टाकून शोधा या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

 

त्यानंतर खालच्या बाजूला दस्त क्रमांक त्याचा प्रकार तो किती तारखेला कोणत्या कार्यालयात नोंदणी झाली हे आपल्याला कळेल त्यानंतर मालमत्तेचे सविस्तर वर्णन कोणत्या दोन व्यक्तींमध्ये तो व्यवहार झाला याची माहिती दिलेली असेल या स्लाईट मधील शेवटच्या इंडेक्स दोन या पर्यायावर क्लिक केलं की ते खरेदीखत तुम्ही डाऊनलोड करू शकता.

 

हे पण वाचा :ही योजना पती-पत्नीसाठी आहे खास,त्यांना दरमहा मिळणार 5500 रुपये, सविस्तर माहिती पहा !

 

 

 

Leave a Comment