8th Pay Commission | 8 वा वेतन आयोग कधी लागू होणार ? केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी नवीन अपडेट केले जारी !

 

8th Pay Commission: नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूश करणारी एक आनंदाची बातमी आली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. एआयसीपीआय निर्देशांकाचे आकडे दाखवत आहेत की पुन्हा एकदा 4 टक्के डीए वाढ होणार आहे.

 

पण, दरम्यानची चर्चा आठव्या वेतन आयोगाची आहे. वास्तविक, ८ व्या वेतन आयोगाचे नियोजन सरकारने सांगितले आहे. नवीन फॉर्म्युल्यामुळे आगामी काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत. 👉पुढे सविस्तर वाचा

 

 

 

Leave a Comment