EPFO Balance Check : PF खातेधारकांना या दिवशी मिळणार व्याजाचे पैसे,घरी बसून चेक करा !

 

 खात्यात किती पैसे येतील ते जाणून घ्या केंद्रातील मोदी सरकारने आर्थिक वर्षासाठी ८.१५ टक्के व्याजाची रक्कम देण्याची घोषणा केली आहे. यानंतर खात्यात किती व्याज येणार, असा प्रश्न सर्व कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे.
जर तुमच्या EPF खात्यात 6 लाख रुपये असतील तर तुम्हाला 8.15 टक्के व्याज म्हणून जवळपास 50,000 रुपये सहज मिळतील. जर तुमच्या खात्यात 7 लाख रुपये जमा झाले तर सुमारे 58,000 रुपये व्याज म्हणून मिळतील.

 

EPF खात्यात 8 लाख रुपये जमा केल्यास सुमारे 66,000 रुपये 8.15 टक्के व्याज म्हणून उपलब्ध होतील. EPFO बॅलन्स चेक: पैसे त्वरित तपासा सरकारकडून ईपीएफ खात्यात किती पैसे जमा झाले हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला शोधा शोध करण्याची गरज नाही.
कर्मचारी लवकरच उमंग अॅप डाउनलोड करू शकतील आणि घरी बसून पैसे तपासू शकतील. यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. याशिवाय, तुम्ही ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पैसे तपासू शकता..

 

हे पण वाचा : RBI ने दिला गृहकर्जधारकांना मोठा झटका, तुम्हीही लोन घेतले असेल तर जाणून घ्या अपडेट 

 

 

 

Leave a Comment