भारतीय नौदलामध्ये 362 पदाकरिता 10 वी पास आणि आयटीआय उत्तीर्णासांठी भरती | Indian Navy Recruitment 2023

 

 

Indian Navy Recruitment 2023 : आनंदाची बातमी भारतीय नौदलामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकरिता एक मोठी आनंदी बातमी समोर येत आहे की भारतीय नौदल हेडकॉटर अंदमान निकोबार बेट अंतर्गत विविध पदाकरिता भरती जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यांच्याकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे ऑनलाइन अर्ज सुरुवात दिनांक 26 ऑगस्ट 2023 ते 25 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

 

■ पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागांचा आढावा खालील प्रमाणे पहा !

 

1]पदाचे नाव : ट्रेडसमन मेट 

●शैक्षणिक पात्रता : 10 वी आणि ITI पास उमेदवारांना या पदभरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

■एकूण जागा : 362

 

■अर्जदाराकडे आवश्यक निकष आणि शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे

 

■महत्त्वाची : टीप भरती उमेदवारांनी इतर माहिती जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर वाचावी

 

■निवडीची पद्धत : (a) अर्जांची छाननी करणे जेथे ऑनलाइन अर्जांची संख्या खूप मोठी आहे (शैक्षणिक पात्रता म्हणून मॅट्रिकसह पदांसाठी) रिक्त पदांच्या प्रमाणात आणि सर्व उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावणे प्रशासकीयदृष्ट्या विभागासाठी सोयीचे नाही, भारतीय नौदल आपल्या विवेकबुद्धीनुसार, पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करू शकते, ज्यांचे अर्ज नोंदणीकृत आहेत,

गुणवत्तेनुसार 1:25 च्या गुणोत्तरावर आधारित रिक्त पदांच्या संख्येवर लहान यादी करून यासाठी किमान आवश्यक शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांवर भरती/पद म्हणजे मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समकक्ष. फक्त मूलभूत निवड निकष पूर्ण केल्याने व्यक्ती आपोआप पात्र होत नाही

 

■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे :क्लिक करा
■ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे  :क्लिक करा
■अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे : क्लिक करा
■अर्ज करण्याचा सुरुवात दिनांक : 26 ऑगस्ट 202
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 सप्टेंबर 2023
■नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

 

हे पण वाचा : शिक्षक-शिक्षकेतर पदे खासगी कंत्राटदारांद्वारे भरणार 9 संबंधित संस्थांना मान्यता; शासन निर्णय जाहीर !

 

 

 

Leave a Comment