Employee Salary Increase | महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 01 जुलैची काल्पनिक वेतन वाढ लागू ।

 

वित्त विभागाच्या संदर्भाधीन पत्राअन्वये दिलेल्या सूचना राज्यातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, द्विलक्षी अभ्यासक्रम व पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम राबविणाऱ्या अशासकीय अनुदानित संस्थामधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचान्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे. सदर सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.

 

२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०९१११४४११८१३०३ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

 

शासन निर्णय येथील डाऊनलोड करा

 

 

मोठी बातमी 10, 20, 50, 100, 200 किंवा 500 रुपयांच्या नोटा बाबत, जाणून घ्या RBI चे नवीन नियम ?

 

 

Leave a Comment