Employee Salary Increase | महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 01 जुलैची काल्पनिक वेतन वाढ लागू !

 

 

Employee Salary Increase : दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या/ होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत.काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊनसंदर्भ :- शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र. वेतन २०२३/प्र.क्र.१३/सेवा-३ दि. २८.०६.२०२३

 

उपरोक्त संदर्भ शासन परित्रकान्वये दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणान्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

 

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

सदर सूचना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील व्यावसायिक अभ्यासक्रम राबविण्याच्या अशासकिय अनुदानित संस्थामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी क्षेत्रिय कार्यालयांच्या निदर्शनास आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती…पुढे वाचा

 

हे पण वाचा : शिक्षक-शिक्षकेतर पदे खासगी कंत्राटदारांद्वारे भरणार 9 संबंधित संस्थांना मान्यता; शासन निर्णय जाहीर !

 

 

Leave a Comment