रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी 450 पदांची भरती | RBI Assistant Recruitment 2023

 

 

RBI Assistant Recruitment 2023 : आनंदाची बातमी बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण की भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया मार्फत विविध पदाकरिता नुकतीच भरती जाहिरात प्रकाशित झाली असून त्याकरिता इच्छुकांनी पात्र उमेदवार यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे तरी भरती उमेदवार हे दिनांक 4 ऑक्टोबर पर्यंत आपला ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.

 

■पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागांचा आढावा खालील प्रमाणे पहा ! 

 

1] पदाचे नाव :सहाय्यक असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हे कुठल्याही विषयातील पदवीधर व संगणकाचे ज्ञान हेदेखील उमेदवारांना असणे आवश्यक आहे.

 

■ एकूण जागा :450

 

■ परीक्षा शुल्क :

1]खुला प्रवर्ग,आर्थिक दुर्बल घटक, ओबीसी प्रवर्ग, या उमेदवारांना 450 रुपये इतके शुल्क असेल.

2] अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांना फक्त पन्नास रुपये शुल्क असणार आहे

 

■वयोमर्यादा :

1]खुला प्रवर्गातील उमेदवार यांना दिनांक एक सप्टेंबर 2023 रोजी पर्यंत 20 वर्षे ते 28 वर्षे दरम्यान इतके वय असावे

2] इतर मागासवर्गीय उमेदवार यांना नियमानुसार वयामध्ये सवलत असणार आहे.

 

■निवड प्रक्रिया : उमेदवारांना तीन ऑनलाइन परीक्षा द्याव्या लागतील. प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी

 

हे पण वाचा : कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी भेट ! आता सरकार निवृत्तीचे वय वाढवणार, कर्मचारी दीर्घकाळ करू शकणार काम ?

 

■महत्त्वाच्या तारखा :

1]वेबसाइट लिंक उघडा :-13 सप्टेंबर 2023-04 ऑक्टोबर 2023

2] परीक्षा शुल्क भरणे (ऑनलाइन):- 13 सप्टेंबर 2023-04 ऑक्टोबर 2023

3]ऑनलाइन प्राथमिक चाचणीचे वेळापत्रक (तात्पुरते) :-21 ऑक्टोबर 2023 आणि 23 ऑक्टोबरऑक्टोबर

4] ऑनलाइन मुख्य परीक्षेचे वेळापत्रक (तात्पुरते) RBI ने परीक्षेच्या तारखा बदलण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. 02 डिसेंबर 2023

 

■अर्ज करण्याची पद्धत :ऑनलाईन
■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे :क्लिक करा
■ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे :क्लिक करा
■अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे : क्लिक करा

 

नवीन नोकर भरती विषयी व इतर नवीन अपडेट विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment