Krushi Vibhag Bharti 2023 | महाराष्ट्र कृषी विभागात तब्बल 2070 पदांची नवीन भरती !

 

 

Krushi Vibhag Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की महाराष्ट्र कृषी विभागात विविध पदाकरिता खूप मोठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे त्याकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवार यांच्याकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे उमेदवार यांच्याकडून लवकरच ऑनलाईन अर्ज दिनांक 14 सप्टेंबर 2023 ते 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

 

■पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागा खाली पहा !

 

1] पदाचे नाव :- कृषी सेवक
●शैक्षणिक पात्रता :- कृषी विद्यापीठातील पदवी किंवा इतर शासनमान्य संस्था व पदवीधर

 

■ जिल्ह्यानुसार पदांचा तपशीलवार खालील प्रमाणे पहा !

1]लातूर : 170

2]पुणे : 188

3] छत्रपती संभाजी नगर : 196

4]अमरावती :227

5]कोल्हापूर : 250

6]ठाणे :255

7]नाशिक :336

8]नागपूर : 448

■ एकूण जागा : 2070

 

■वयोमर्यादा :

1]खुला प्रवर्ग 11 ऑगस्ट 2023 पर्यंत 19 वर्षे ते 38 वर्ष दरम्यान असावे.

2] इतर मागास प्रवर्ग यांना नियमानुसार व यामध्ये सवलत असणार आहे.

 

■परीक्षा शुल्क :

1]खुला प्रवर्ग करिता 1000/- रुपये शुल्क असणार आहे

2] मागास प्रवर्ग 900 रुपये इतके शुल्क असणार आहे

■ वेतन :16 हजार रुपये इतकी असणार आहे

 

हे पण वाचा  : सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजेबाबत केंद्र सरकारचे नवे धोरण,आता इतक्या दिवसांची सुट्टी मिळणार ?

 

■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे : क्लिक करा
■ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे :क्लिक करा
■अधिकृत संकेतस्थळ जाण्यासाठी येथे : क्लिक करा
■अर्ज करण्याची पद्धत :ऑनलाइन
■नोकरी ठिकाण :महाराष्ट्र

 

हे पण वाचा :आता फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार, RBI ने मिनिमम बॅलन्सबाबत नवा नियम केला जाहीर ?

 

 

Leave a Comment