Land Record Old | खुशखबर 1880 पासूनचे जुने, शेतजमीनीचे कागद पञे पहा ! आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात..

 

 

Land Record Old : सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार “सर्वप्रथम कृषी अपडेट 24 तास” या पोर्टलवर सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो आज आपण 1880 पासून चे सर्व जुने जमिनीचे कागदपत्रे आपल्या मोबाईल वरती कसे पाहावे हे आपण बातमीमध्ये पाहणार आहोत.Land Record News

 

शेतकरी बांधवांना राज्य सरकार तर्फे आता बऱ्याच ऑनलाइन प्रकारच्या सुविधा देण्यात(Online facility) येत आहे. जसे की ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे. ज्यामुळे शेतकरी बांधवांना तहसील कार्यालयामध्ये हेलपाटे मारण्याची गरज नाही शेतकरी बांधवांना शेतीच्या कामाविषयी आवश्यक 1880 पासूनचे जुने कागदपत्रे आता ऑनलाइन उपलब्ध दिले आहेत. हे कागदपत्रे शेतकरी बांधव आता आपल्या मोबाईलवरही काढू शकतील तेही फक्त दोन मिनिटांमध्ये,Land Record.

 

1880 पासून चे सर्व जुने कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

●आपल्या शेत जमिनीच्या जुन्या नोंदी खालील प्रमाणे पहा ?

तर शेतकरी बांधवांनो आता आपण आपल्या शेत जमिनीच्या जुन्या नोंदी कशा पहाव्या ते बघू आपल्याला भूमी अभिलेख या संकेतस्थळावर (Online documentation) गेल्यानंतर आपणाला पुनरावलोकन कार्ड व इतिहास हे पर्याय दिसतील आपण त्या पर्यावर क्लिक केल्यावर आपणाला आपल्या जिल्ह्याची तालुक्याची आणि गावाची नोंदणी तेथे करून घ्यावी लागणार आहे.

 

आपल्याला कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध (Old document from 1880) मिळतील ते कोणते ते पहा वारसा नोंद, जुना खसारा, जुने सातबारा, तपासणी पत्र, नोंदणी रजिस्टर, इनाम पत्रक, हे वरील कागदपत्रे आपल्याला मोफत मिळतात.Land Record Update.

 

हे पण वाचा : डासांमुळे त्रासलेल्या व्यक्तीने बनवला हुशार जुगाड, हा जुगाड पाहून शास्त्रज्ञांनाही धक्का बसला !

 

 

 

Leave a Comment