ESIC Recruitment 2023 | राज्य कर्मचारी विमा निगम मार्फत १०३५ पदांची मेगा भरती ! पात्रता 12 वी पास

 

 

ESIC Recruitment 2023 : आनंदाची बातमी नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांसाठी एक खूप मोठी बातमी समोर येत आहे कारण की कर्मचारी राज्य विमा निगम मार्फत बारावी पास तरुणांसाठी विविध पदांची भरती जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यांच्याकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे तरी भारतीय उमेदवारांना दिनांक 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

 

■ पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागांचा आढावा खालील प्रमाणे पहा

 

1] मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट : जागा 05

●शैक्षणिक पात्रता : 12 वी पास आणि मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग इत्यादी

 

2] OT असिस्टंट : जागा 13

●शैक्षणिक पात्रता : बारावी  पास आणि O.T मध्ये एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे

 

3] फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथी) : जागा 12

●शैक्षणिक पात्रता : B.Pharm किंवा 12वी उत्तीर्ण + D.Pharm

 

4] रेडिओग्राफर 03

●शैक्षणिक पात्रता : बारावी पास विज्ञान विषय घेऊन आणि रेडिओग्राफी डिप्लोमा व एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

 

5] ECG टेक्निशियन : जागा 03

●शैक्षणिक पात्रता : बारावी पास विज्ञान विषयांमध्ये आणि इसीजी डिप्लोमा इत्यादी.

 

6]जुनियर रेडिओग्राफर : जागा 14

●शैक्षणिक पात्रता : बारावी पास विज्ञान विषय घेऊन आणि रेडिओग्रफी डिप्लोमा

 

7]जुनियर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट : जागा 21

●शैक्षणिक पात्रता : बारावी पास विज्ञान विषयांमध्ये एम एल टी कोर्स.

 

■एकूण जागा :1035

 

■ परीक्षा शुल्क :

1] खुला प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक ओबीसी प्रवर्ग या उमेदवारांना 500 रुपये शुल्क असेल

2] अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि महिला यांना 250 रुपये शुल्क असेल.

 

■ वयोमर्यादा :

1] खुला प्रवर्ग यांना दिनांक 30 ऑक्टोबर 2023 रोजी पर्यंत 18 वर्षे ते 32 वर्ष इतके असावे.

2] ओबीसी प्रवर्ग व यामध्ये तीन वर्षे सवलत आणि एससी एसटी प्रवर्ग यांना वयामध्ये पाच वर्षे सवलत असेल.

 

■वेतन :पदानुसार असणार आहे ती खालील प्रमाणे पहा 

1]वैद्यकीय रेकॉर्ड असिस्टंट : 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये

2]ओटी असिस्टंट : 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये

3]फार्मासिस्ट  : 29200/- रुपये ते 92300/-

4] रेडिओग्राफर : 29200/- रुपये ते 92300/- रुपये

5]ECG तंत्रज्ञ : 25500/- रुपये ते 81100/- रुपये

6]कनिष्ठ रेडिओग्राफर : 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये

7]कनिष्ठ वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 29200/- रुपये ते 92300 /- रुपये

 

नवीन भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे : क्लिक करा
■ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे : क्लिक करा.
■अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे : क्लिक करा
■अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 ऑक्टोबर 2023
■नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

 

हे पण वाचा : दिल्लीत कर्मचाऱ्यांनी सुरू केले NPS विरोधात आंदोलन आणि OPS ची मागणी,जाणून घ्या कारण ?

 

 

 

 

 

Leave a Comment