एअर इंडिया एअर सर्विसेस मुंबई मार्फत 323 पदांची मोठी भरती ! निवड फक्त मुलाखतीद्वारे…

 

 

AIASL Recruitment 2023 : आनंदाची बातमी नोकरीची शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना आणि भारतीय एअर सर्विसेस येथे नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे कारण की एअर इंडिया एअर सर्विसेस मार्फत विविध पदाकरिता थेट मुलाखतीद्वारे निवड होणारी भरती जाहिरात प्रकाशित झाले असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांच्या कडून दिनांक 17 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी थेट मुलाखत होणार असून पात्रताधारक उमेदवार यांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

 

■ पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागांचा आढावा खालील प्रमाणे पहा !

 

1] रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव/यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर जागा : 39

●शैक्षणिक पात्रता :  मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) +अवजड वाहन चालक परवाना (HMV)+ 01 वर्ष अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण +अवजड वाहन चालक परवाना (HMV) वरील पात्रता असणे आवश्यक आहे.

 

2] हँडीमन/हँडीवूमन : जागा 279

●शैक्षणिक पात्रता : फक्त 10 वी पास

 

3] ज्युनियर ऑफिसर, टेक्निकल ड्यूटी ऑफिसर – 05

●शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल/ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी, हलके वाहन चालक परवाना (LMV) इत्यादी पात्रता धारक असणे आवश्यक आहे.

 

■ एकूण जागा : 323

 

परीक्षा शुल्क :-

1]खुला प्रवर्ग  आणि ओबीसी प्रवर्ग यांना पाचशे रुपये इतके शुल्क असणार आहे.

2] अति मागास प्रवर्ग यांना शुल्क माप असणार आहे.

 

■वयोमर्यादा :

1] भरती उमेदवाराचे वय दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत असावे.

2] अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना वयामध्ये पाच वर्षे सवलत आहे तर ओबीसी प्रवर्ग यांना वयामध्ये तीन वर्ष सवलत आहे.

■ वेतन :

1] ज्युनियर ऑफिसर : टेक्निकल ड्यूटी ऑफिसर – 28,200/- रुपये दरमहा इतकी असणार आहे

2] रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव : 23,640/- रुपये दरमहा इतकी असेल

3]यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : 20130/- रुपये दरमहा इतका आहे

4] हँडीमन/हँडीवूमन :17,850/- रुपये दरमहा इतके आहे.

 

■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे :क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे  : क्लिक करा
■निवड प्रक्रिया : थेट मुलाखती द्वारे
■मुलाखत दिनांक 17 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर असणार आहे.
■ मुलाखत ठिकाण : श्री जगन्नाथ सभागृह, वेंगूर दुर्गा देवी मंदिराजवळ, वेंगूर, अंगमाली, एर्नाकुलम, केरळ, पिन – ६८३५७२.

 

 

 

 

 

 

Leave a Comment