Jail Police Recruitment 2023 | राज्यात कारागृह विभागातील मंजूर 5068 पदांपैकी 2000 पदांची भरती !

 

 

Jail Police Recruitment : कारागृह विभागाच्या अस्तित्वात असलेल्या पदांव्यतिरिक्त विविध संवर्गात नव्याने २००० पदे निर्माण करण्याबाबत

 

महाराष्ट्र राज्यातील कारागृह विभागातील कारागृहांच्या वर्गीकरणानुसार ९ मध्यवर्ती कारागृहे. जिल्हा कारागृहे- २८. विशेष कारागृह १, किशोर सुधारालय, नाशिक- १, महिला कारागृह – १, खुली कारागृहे -१९. आणि खुली वसाहत, आटपाडी-१ असे एकूण ६० कारागृहे आहेत.

 

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

दि. १२.०८.२०२२ च्या शासन निर्णयाव्दारे कारागृह विभागाचा ५०६८ पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला असून सद्यस्थितीत कारागृहातील बंदीस्त बंद्याच्या अधिकृत क्षमतेपेक्षा अतिरिक्त बंदी कारागृहात बंदीस्त आहे. सदर वस्तुस्थिती विचारात घेता कारागृह विभागात विविध संवर्गात नवीन पदनिर्मितीची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

 

शासन निर्णय :- मंत्रिमंडळाने दि.०३.०८.२०२३ रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेस अनुसरून गृह विभागाच्या अधिनस्त कारागृह विभागात सद्यस्थितीत मंजूर असलेल्या ५०६८ पदांव्यतिरिक्त पुढीलप्रमाणे विविध संवर्गात २००० नवीन पदे निर्माण करण्यास याव्दारे मान्यता देण्यात येत आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

हे पण वाचा :दिवाळीत ५० लाख कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस भेट,पगार एवढ्या रुपयांनी वाढणार !

 

 

Leave a Comment