1st Installment : लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरवात ,त्याच बरोबर रक्षाबंधन निमित्त मोफत गॅस भरून मिळणार.

1st Installment : राम राम शेतकरी मित्रांनो , आज आपण या पोस्ट मध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने सुरू केलेय माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे ते पाहणार आहोत, त्याचबरोबर ,या योजनेचा आणखीन कोणता कोणता फायदा महिलांना होणार आहे ते ही जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 21 ते 65 वर्षातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत पत्र ठरलेल्या महिलांना महिन्याला 1500 रु महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. 1st Installment

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रु मिळणार आहेतच पण , त्याच सोबत सर्व पत्र महिलांच्या नावाने प्रधानमंत्री उज्जवला योजनेअंतर्गत वर्षाला मोफत 3 गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत असे एकनाथ शिंदे यांच्या कडून जाहीर करण्यात आलेले आहे.

👇👇येथे क्लिक करा👇👇

पुण्यात दक्षिणमुखी हनुमानाच्या मंदिरात वानराणे घेतले दर्शन, ग्रामस्थांनी कॅमेर्‍यात केले अविस्मरणीय दृश्य कैद.

माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता (1st Installment ) कधी जमा होणार ?

एकनाथ शिंदे यांच्या कडून पत्रकारांना सांगण्यात आलेले आहे की , येत्या रक्षाबंधन अगोदरच माझ्या सर्व लाडक्या बहिणींना माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे. शिंदे यांनी संगितले आहे की , येती 17 ऑगस्ट तारखेच्या अगोदर सर्व महिलांच्या बँक खात्यात या योजनेचा पहिला हप्ता जमा होणार.

पहिल्या हप्ता किती रु चा मिळणार आहे ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून जाहीर करण्यात आले आहे की , पहिलं हप्ता हा महिलांना 3000 रु इतका मिळणार आहे . ही योजना जून महिन्यापासून लागू करण्यात आलेली आहे. आणि आणखीन या योजनेचा एकदेखील हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही . त्यामुळे रक्षाबंधांच्या शुभं दिवसामध्ये महिलांना एकदाच 2 महिन्याचे पैसे बँक खात्यात मिळणार आहेत. म्हणून पहिला हप्ता हा 3000 रु इतका महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. 1st Installment

👇👇येथे क्लिक करा👇👇

सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफ सरकारचा नवीन जीआर जाहीर

लाडकी बहीण योजनेचा आणखीन कोणता फायदा होणार आहे ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महिलांना आणखीन एक फायदा होणार आहे तो म्हणजे पत्र महिलांना वर्षाला मोफत मध्ये 3 गॅस सिलिंडर मोलणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी याच योजनेअंतर्गत पत्र असणार्‍या महिलांना मोफत मध्ये वर्षाला 3 गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतलेला आहे . आणि या योजनेअंतर्गत महिलांना रक्षाबंधन निमित्ता मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहे. 1st Installment

योजनेसाठी आपला अर्ज पत्र ठरला आहे का नाही ते कसे पहावे ? 

योजनेसाठी तुम्ही अर्ज केला आहे पण तुम्हाला माहीत नाही की तुमचं अर्ज मंजूर झालेला आहे का नाही , त्यसाठी तुम्हाला तुम्ही दिलेल्या मोबाइल नंबर वरील मेसेज चेक करावे लागतील . पत्र ठरलेल्या सर्व नागरिकांना व तसेच अपात्र ठरलेल्या नागरिकांना देखील मेसेज द्यारे कळवण्यात आलेले आहे .

👇👇येथे क्लिक करा👇👇

मासे पकडणार्‍या तरुणांच्या जाळ्यात आडकला 7 फुटांचा भला मोठा अजगर,व्हिडिओ पाहा.

तुम्ही अशात तुमचं अर्ज केला असेल तर तुम्हाला 10 ते 15 दिवस मेसेज ची वाट पहावी लागणार आहे. किवा तुम्हाला मेसेज आला नसेल तर योजनेच्या ओफ्फिकीयल वेबसाइट वरती जाऊन तुम्ही तुमचे स्टेटस पाहू शकता.

योजनेसाठी केलेला तुम्हा अर्ज अपात्र ठरला असेल तर तुम्हाला काय त्रुटि आल्या आहेत ते जाणून घेऊन त्या दुरुस्त करून नव्याने पुन्हा अर्ज सबमिट करायचा आहे. 1st Installment

Leave a Comment