Viral Video : मासे पकडणार्‍या तरुणांच्या जाळ्यात आडकला 7 फुटांचा भला मोठा अजगर,व्हिडिओ पाहा.

Viral Video : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत सध्या इंटरनेट वरती व इनस्टाग्राम वरती व्हायरल विडियो विडियो बद्दल चर्चा करणार होत, या विडियो मध्ये मासे पकडायला गेलेल्या लोकांच्या जाळ्यामध्ये चक्क 7 फुटाचा अजगर अडकलेला आहे.

इनस्टाग्राम वरती व्हयरल होणारा हा विडियो कर्नाटकातील आहे या विडियो मध्ये काही मासे पकडणारे तरुण सकाळी जाळे टाकून घरी जातात व वापस येतात तर पाहतात जाळ्यासकट 7 फुटाचा भला मोठा अजगर जाळ्यात अडकलेला पाहून मासे पकडणार्‍या तरुणांना घामच फुटला.

👇👇येथे क्लिक करा👇👇

पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध पदांसाठी होणार मोठी भरती,राज्यातील सर्व तरुण तरुणींना नोकरीची मोठी संधी.

जाळ्यात आडकलेला भलामोठा अजगर पाहून सगळीकडे भीतीचे वातावरण झाले, त्यातील एका तरुणाने ARRS टिम ला कळवले व ARRS ची टीम तिथे येऊन त्या आजगरची जाळ्यामधून सुटका करण्यात आली. Viral Video

टिम तिथे पोहचल्या नंतर त्यांनी पहिले की आजगराणे कोणती तरी भली मोठी वस्तु गिळलेली आहे त्यामुळे आजगराला हालचाल करता येत नाही त्यांनी आजगराची जाळ्यातून सुटका करून त्यास जंगलमध्ये सोडण्यात आले आहे. Viral Video

👇👇येथे क्लिक करा👇👇

सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफ सरकारचा नवीन जीआर जाहीर

तेथील गावातील नागरिकांनी हा सर्व प्रकार कॅमेरा मध्ये कैद केला आहे आणि तो संपूर्ण विडियो आता इंटरनेट वरती खूपच व्ह्ययरल होत आहे. तुम्ही आणखीन हा विडियो पहिला आहे का नाही विडियो पाहण्यासाठी खलील दिलेल्या बटन वरती क्लिक करून संपूर्ण विडियो बघाच.  Viral Video

व्हिडिओ पहा

Leave a Comment