MSF Recruitment 2023 | पोलीस भरती 2023 मधील सर्व जिल्ह्यांना वेटिंग लिस्ट मध्ये असणाऱ्या 5000 मुलांना MSF मध्ये निवड, आपले नाव येथे चेक करा !

 

MSF Recruitment 2023 : पोलीस भरती 2023 मध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता आणि मैदानी चाचणी व लेखी परीक्षा देण्यात आली होती परंतु खूप मार्क पडून देखील त्यांची निवड झालेली नाही व थोड्या गुणांनी निवड होऊ शकली नाही अशा उमेदवारांना आता नोकरीची चांगली संधी चालून आली आहे कारण की महाराष्ट्र सुरक्षा बल यामध्ये प्रतीक्षा यादीतील पाच हजार उमेदवारांची थेट निवड केली गेली आहे.

 

👉👉पीडीएफ यादी जिल्ह्यानुसार पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

 

जर आपण देखील पोलीस भरती 2023 मध्ये सहभाग घेतला असेल आणि थोड्या गुणांनी तुमची निवड होऊ शकली नसेल व तुम्ही प्रतीक्षा यादी त तुमचे नाव असेल तर तुमची देखील महाराष्ट्र सुरक्षा बल यामध्ये निवड झालेली आहे त्याकरिता आम्ही महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील अंतिम यादी मधील उमेदवारांची निवड केली गेली आहे ची यादी आम्ही पीडीएफ स्वरूपात तुमच्यासाठी खालील दिलेल्या लिंक मध्ये जिल्ह्यानुसार पहा आणि पुढे शेअर करा ! 👉पीडीएफ यादी येथे डाऊनलोड करा

 

हे पण वाचा : आयकर विभागाचा इशारा हे काम लवकर करा नाहीतर होणार मोठा दंड ? जाणून घ्या नवीन अपडेट.

 

👉👉मुंबई महानगरपालिका मध्ये 42 हजार पदे रिक्त, लवकरच भरतीला सुरुवात होणार ?👈👈

 

 

Leave a Comment