आयकर विभाग मुंबई येथे या पदाकरिता भरती जाहिरात प्रकाशित ! वेतन 40 हजार रुपये..

 

Income Tax Recruitment : आनंदाची बातमी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे कारण की आयकर विभाग मुंबई येथे विविध पदासाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुकाने पात्र उमेदवार यांच्याकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी पर्यंत असणार आहे.

 

■ रिक्त पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागा खाली पहा !

 

1]पदाचे नाव :तरुण व्यावसायिक
●शैक्षणिक पात्रता : पदवीधर/पद धारण करणारे भारतीय नागरिक मान्यताप्राप्त विद्यापीठे, महाविद्यालये आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थांमधून कायद्यातील पदवीधर पदवी; आणि/किंवा चार्टर्ड अकाउंटंट क्वा

(1) उमेदवारांनी प्राप्त केलेले असावे 3 वर्षाच्या एलएलबी किंवा 5 वर्षाच्या एकात्मिक एलएलबी पदवी कार्यक्रमात 50% गुण किंवा पदवी उत्तीर्ण परीक्षा पदवी कार्यक्रम चार्टर्ड किंवा अकाउंटंट असावा

 

■ एकूण जागा : 12

 

■वयोमर्यादा :जाहिरातीच्या तारखेनुसार उमेदवारांचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे

 

■ परीक्षा शुल्क : कोणत्याही प्रकारच्या आकारले जाणार नाही.
■वेतन : रु. 40,000/- (एकरकमी)

 

 

■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे :क्लिक करा
■अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे : क्लिक करा
■अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
■अर्ज पाठवण्याचा पत्ता : आयकर सह आयुक्त कार्यालय (मुख्यालय) समन्वय कक्ष क्रमांक 335, आयकर भवन, महर्षी कर्वे रोड, मुंबई – 400 020, महाराष्ट्र.
■ नोकरी ठिकाण : मुंबई महाराष्ट्र

 

हे पण वाचा :आरोग्य विभाग मार्फत शिपाई कामगार पदांच्या 4010 पदासाठी मेगा भरती !

 

मोठी बातमी :कर्जदारासाठी RBI बँकेने केले नवीन नियम जाहीर ! काय आहेत नवीन मार्गदर्शक तत्वे ते पहा.

 

 

 

Leave a Comment