आरोग्य विभाग मार्फत शिपाई कामगार पदांच्या 4010 पदासाठी मेगा भरती !

 

 

Arogya Vibhag Group D Bharti 2023 : प्रस्तुत जाहिरातमध्ये भरती संदर्भातील कार्यालयनिहाय आणि पदनिहाय संक्षिप्त तपशील दिला आहे. अर्ज करण्याची पद्धत,आवश्यकअर्हता त्या-त्या कार्यालयातील पदनिहाय सामाजिक व समातर आरक्षण (वेकेन्सी मॅट्रिक्स), वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वधारण प्रक्रिया इत्यादीबाबतचा सविस्तर तपशील विभागाच्या https://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंकवर दिनांक २९/०८/२०२३ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 

 

तरी अनिलाईन अर्ज करणेकरिता या वेबसाईटवरील पदभरती २०२३ ऑनलाईन अर्ज या लिंकवर असलेल्या जाहिरात व माहितीचे अवलोकन करावे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मंगळवार, दिनांक २९/०८/२०२३ रोजी दुपारी ०३.०० वाजल्यापासून उमेदवारांना https://arogya.maharashtra. gov.in/ संकेतस्थळावरील लिंकवर पर्याय उपलब्ध करून दिला जाईल. सदर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालमर्यादा दि. २९/०८/२०२३ पासून दिनांक १८/०९/२०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येईल.

 

 

■ भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे :क्लिक करा
■ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे : क्लिक करा
■अधिकृत संकेतस्थळ जाण्यासाठी येथे : क्लिक करा

 

हे पण वाचा : मोठी बातमी भारतीय सैन्य दलात 41,822 पदांची मेगा भरती !

 

मोठी बातमी :कर्जदारासाठी RBI बँकेने केले नवीन नियम जाहीर ! काय आहेत नवीन मार्गदर्शक तत्वे ते पहा.

 

 

 

Leave a Comment