7th Pay Commission Allowance News | या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग थकबाकी, उपदान, ग्रॅज्युटी मिळणार ! शासन निर्णय निर्गमित

 

7th Pay Commission Allowance News : महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम २०१३ जिल्हा परिषद शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी वेतन/निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने उपरोक्त विषयाबाबत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील माहे सप्टेंबर २०१३ च्या ज्ञानाद्वारे खालील अटीनुसार तरतूद वितरीत करण्यात येत आहे.

 

सन २०२३ २०२४ या आर्थिक वर्षातील माहे सप्टेंबर २०२३ या शापनाद्वारे लेखाशिर्ष २२२०२०९७३ / ३६ मध्ये उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त सातव्या वेतन आयोगाचा १ला हप्ता व २ रा प्तासाठी अदा करावयाची आहे.

 

हे पण वाचा : बँकेच्या बचत खात्यात किती पैसे ठेवावेत,जर ही मर्यादा ओलांडली तर होते कायदेशीर कारवाई !

 

लेखाशिर्ष २२०२०१७३/०४ मध्ये उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त सातव्या वेतन आयोगाचा १ ला हप्ता २ रा हप्ता ३ रा हप्ता व अशराशीकरण, उपदानासाठी अदा करावयाची आहे.उपरोक्त व्याशिवाय इतर बाबीवर खर्च करण्यात येवू नये. सदर शापनाद्वारे वितरीत केलेल्या तरतूदीपैकी रक्कम शिल्लक राहिल्यास संचालनालयास कळवावे.

 

5] लेखाशिर्ष २२०२०९०३/३६ ची तरतूद केवळ शालार्थ प्रणाली मधूनच अदा करण्यात यावी.तसेच लेखाशिर्ष २२०२०९७३/०४ ची तरतूद आवश्यक असेल तितकीच बीडीएस प्रणालीवरून खर्च करण्यात यायावी सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या जेष्ठतेनुसारच (ने शिक्षक आधी निवृत्त झालेले आहेत) त्यांना प्राधान्य क्रमाने १ ला हप्ता २ रा हप्ता, ३ रा हप्ता, व अशराशीकरण, उपदान तरतूद अदा करण्यात यावी.

 

शासन निर्णय येथे क्लिक करून डाऊनलोड करा

 

उपरोक्त बाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्यास्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे उपरोक्त रक्कम खर्च झाल्यानंतर त्याचा अहवाल दोन दिवसांत संचालनायास सादर करावा.

 

हे पण वाचा : महत्वाची बातमी शासकीय कर्मचार्‍यांना जुन्या पेन्शन ऐवजी मिळणार हे 3 पर्याय ?

 

 

Leave a Comment