Old Land Record | महत्त्वाची बातमी जमिनीचे जुने सर्व कागदपत्रे आता बघा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात !

 

Old Land Record : शेतजमीन असो की घरची जागा असो, जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना कागदपत्रांसाठी कुठेही जावे लागणार नाही.

 

शेत जमिनीचे जुने फेरफार आणि इतर कागदपत्रे लागत असतील तर प्रमुख तलाठी किंवा तहसील कार्यालयाला लावावी लागत असे. आता प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. काही मध्ये काही खास भागांचे मोठे साल फेरफार, ७/१२ विस्तार, नकाशे इ. कागदपत्रे हे आहेत. हे फेर ७/१२,  नकाशे या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपण पाहू शकता. aapleabhilekh.mahabhumi.gov.i n/ 

 

त्याचप्रमाणे, जर तुमचा शेतीचा नकाशा ऑनलाइन दाखवायचा असेल, तर शेतकरी महाभुनकाशा किंवा साइट वरतीद्वारे त्याच्या शेतीचा नकाशा पाहू शकतो. मात्र या नकाशाचा वापर कोणत्याही शासकीय कामासाठी होणार नाही. हा नकाशा साइटवर फक्त पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

 

हे पण वाचा : मोदी सरकार देत आहे कोणत्याही हमीशिवाय 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज, जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती !

 

 

Leave a Comment