कृषी विभाग नाशिक मार्फत 336 पदांची भरती ! ऑनलाईन अर्ज येथे करा | Krushi Vibhag Bharti 2023

 

 

Krushi Vibhag Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या आणि बेरोजगार तरुणांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की नाशिक कृषी विभाग मार्फत मोठी भरती जाहिरात प्रकाशित झाले असून इच्छुकांनी पात्र उमेदवार यांच्याकडून ऑनलाइन प्रकारे अर्ज मागविण्यात आले आहे तरी उमेदवार यांना दिनांक 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत आपला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

 

■ रिक्त पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागांचा आढावा खालील प्रमाणे पहा !

 

1] पदाचे नाव :-कृषी सहाय्यक
●शैक्षणिक पात्रता : कृषी या विषयांमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे अथवा इतर  पदवी असावी.

 

■ एकूण जागा : 336

 

■ परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग या उमेदवारांना 1000 रुपये इतके शुल्क असणार आहे तर इतर मागास प्रवर्ग या उमेदवारांना 900 रुपये इतके शुल्क असणार आहे.

 

■ वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय कमीत कमी 19 वर्ष ते 38 वर्ष दरम्यान असावे

 

■वेतन : भरती झालेल्या उमेदवारांना दरमहा 16 हजार रुपये इतके वेतन मिळेल व इतर भत्ते अनुदेय राहील.

 

■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे : क्लिक करा
■अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे : क्लिक करा
■ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे :क्लिक करा
■अर्ज करण्याची पद्धत :ऑनलाईन
■ऑनलाइन अर्ज करण्याचा दिनांक : 3 ऑक्टोबर 2023
■नोकरी ठिकाण :नाशिक

 

हे पण वाचा : Redmi चा हा अप्रतिम स्मार्टफोन iPhone पेक्षा दिसायला भारी, 6900mAh बॅटरी आणि 200MP DLSR कॅमेरा सह !

 

 

 

 

Leave a Comment