Land Record | खुशखबर आता होणार फक्त 100 रुपयात जमिनीची वाटणी, सविस्तर बातमी पहा !

 

 

Land Record : वारसा हक्काने चालत आलेल्या शेतजमिनीची वाटणी अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे क्लिष्ट बनून जाते. काहीवेळा ही प्रक्रिया खर्चिकही ठरू शकते, मात्र, आता वारसांमध्ये सामंजस्य असेल तर कमी वेळेत केवळ १०० रुपयांच्या स्टेप पेपरच्या माध्यमातून शेतजमिनीचे विभाजन करून देण्याची विशेष मोहीम जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आखली आहे.(Land Record Update)

 

महाराष्ट्र जमीन अधिनियमातील तरतुदीनुसार दिवाणी महसूल न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे किंवा शेतजमिनीच्या सहधारकांनी अर्ज केल्यास जमिनीचे विभाजन करण्याची पद्धती अधिनियम १९४७ मधील तरतुदीत विषद करण्यात आली आहे,(Land Record maharashtra)

 

हे पण वाचा : तुमचे पॅन कार्ड 10-20 वर्षे जुने असेल तर हे काम करावे लागणार ?

 

या तरतुदींना अधीन राहून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकन्याच्या शेतजमिनीचे विभाजन केवळ १०० रुपयांच्या स्टैप पेपरवर करून देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी सर्व तहसीलदारांनी शेतजमिनीचे विभाजन करण्यासाठी मोहीम स्वरुपात है काम प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश गुरुवारी काढलेल्या एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

 

यामुळे वेळ व पैशांचा खर्च चांगलाच कमी होणार आहे. दरम्यान शेतजमिनीच्या एकत्रित किंवा संयुक्त धारकांपैकी कोणत्याही एका व्यक्तीने तहसीलदारांकडे जमीन विभाजनासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.(Land Record  Ownership)मोहिमेचा आवश्यक धारकांनी लाभ घेण्याचे आवाहनही केले आहे.

 

हे पण वाचा : हा आहे एक छोटा जनरेटर, वीज असो वा नसो टीव्ही-पंखा नॉन-स्टॉप चालूच राहणार  !

 

 

 

 

Leave a Comment