Laadki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्या अगोदरच 40% फॉर्म अपात्र. या महिलांना मिळणार नाही पहिला हप्ता

Laadki Bahin Yojana : नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या पोस्टमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना बद्दल माहिती बघणार आहोत.

मागील दोन महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी माजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा करणार आहेत अशी घोषणा केली होती त्याचबरोबर या योजनेमध्ये आणखीन नवीन लाभ असं जोडला होता की पात्र महिलांना याच योजनेअंतर्गत वर्षाला मोफत तीन गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत.

👇👇येथे क्लिक करा👇👇

पुण्यात दक्षिणमुखी हनुमानाच्या मंदिरात वानराणे घेतले दर्शन, ग्रामस्थांनी कॅमेर्‍यात केले अविस्मरणीय दृश्य कैद.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातून या योजनेला खूपच मोठा प्रतिसाद मिळालेला आहे जवळपास सर्वच महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत परंतु केलेल्या अर्धा पैकी 40 टक्के अर्ज हे अपात्र झालेले आहेत.

अर्ज पत्र का अपात्र कसे पहावे ? Laadki Bahin Yojana

ज्या महिलांचे अर्ज या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत त्या महिलांना मेसेजद्वारे कळविण्यात आलेले आहे आणि ज्या महिलांचे अर्ज अपात्र ठरलेले आहेत त्यांना देखील मेसेज आलेले आहेत तुम्ही तुमच्या मोबाईल फोन मधील मेसेज मध्ये तुमच्या एप्लीकेशन स्टेटस पाहू शकता.

👇👇येथे क्लिक करा👇👇

ई-श्रम कार्डसाठी 1000 रुपयांचा हप्ता जाहिर, पेमेंट लिस्टमध्ये तुमचे नाव येथून तपासा…!

तुमचा अर्ज अपात्र ठरला असला तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही नव्याने तुम्ही दुरुस्ती करून योजनेसाठी पुन्हा अर्ज करू शकता पुन्हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला मागील माझ्याशी देखील पेमेंट मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची कसलीही गरज नाही.Laadki Bahin Yojana

माझी लाडकी बहीण योजनेचा पहीला हप्ता हा 17 ऑगस्ट रोजी सर्व महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे याची नोंद घ्यावी.

तुमचा अर्ज अपात्र ठरला असेल तर लवकरात लवकर अर्ज दुरुस्ती करून योजनेसाठी पुन्हा अर्ज करावा जेणेकरून तुम्हाला हा नाही पण पुढील हप्ता नक्की मिळेल.Laadki Bahin Yojana

Leave a Comment