Laadki Bahin Yojana Installment : बँकांना सुट्टी आसल्या कारणाने आजच महिलांच्या खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचा पहिलं हप्ता जमा .

Laadki Bahin Yojana Installment : नमस्कार शेतकरी मित्रांनो , तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्र मध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची तरीखा ठरलेली आहे. परंतु त्याआधीच महिलांच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरवात झालेली आहे.

शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख ही 17 ऑगस्ट ही देण्यात आलेली होती परंतु आधीच महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरवात झालेली आहे.

17 ऑगस्ट रोजी हप्ता जमा करण्यात येणार होता परंतु आज दिनांक 14 ऑगस्ट रोजीचा बर्‍यांचा महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रु जमा करण्यात आलेले आहेत. तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत का नाही ते पाहू शकता. Laadki Bahin Yojana Installment

👇👇येथे क्लिक करा👇👇

रक्षाबंधन निमित्ता पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार,4000 हप्ता मिळण्याची.

तर आणखीन तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही लवकरच उर्वरित सर्वच महिलांच्या बँक खात्यात 17 तारखेच्या अगोदर पैसे जमा करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांच्या कडून देण्यात आलेले आहेत.

त्यामुळे तुमच्या खात्यात देखील लवकरच पैसे जमा होतील. 15 ऑगस्ट तसेच शनिवार , रविवार असल्या कारणाने सर्व महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरवात करण्यात आलेली आहे तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील तर 16 तारखेला नक्की तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत.

👇👇येथे क्लिक करा👇👇

 ई-श्रम कार्डसाठी 1000 रुपयांचा हप्ता जाहिर, पेमेंट लिस्टमध्ये तुमचे नाव येथून तपासा…!

Leave a Comment