Post Payment Bank Requirement : पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविध पदांसाठी होणार मोठी भरती,राज्यातील सर्व तरुण तरुणींना नोकरीची मोठी संधी.

Post Payment Bank Requirement :- नमस्कार शेतकरी मित्रांनो,तरुणांसाठी नोकरीची नवीन संधी घेऊन आलो आहोत, मागील काही दिवसापासून पोस्ट पेमेंट बँक मध्ये तरुणांना नोकरीची मोठी संधी आलेली आहे. सर्व तरुणांनी या संधीसाठी अर्ज करावा.

पोस्ट पेमेंट बँक मध्ये पदवीधर तरुण तरुणींसाठी असिस्टेंट जनरल मैनेजर पदांसाठी मोठी भारती करण्यात येणार आहे. याची जाहिरात पोस्ट पेमेंट बँक च्या ओफ्फिसीयल वेबसाइट वरती जाहीर करण्यात आलेली आहे. बँक च्या ओफ्फिसीयल वेबसाइट वरती तुम्हाला याचा जेआर पाहायल मिळेल.

👇👇येथे क्लिक करा👇👇

 रक्षाबंधन निमित्ता महिलांना मोफत गॅस सिलिंडर मिळणार, एकनाथ शिंदेकडून लाडक्या बहिणींना रक्षाबंधन गिफ्ट.

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ? 

पोस्ट पेमेंट बँक मध्ये असिस्टेंट जनरल मैनेजर पदासाठी होणार्‍या भारती ची तारीख 20 जुलै 2024 पासून सुरू झालेली आहे व शेवटची तारीख ही 12 ऑगस्ट 2024 एवढी देण्यात आलेली आहे. भारतीसाठी सर्व तरुणांना आपला अर्ज पोस्ट बँक च्या आधिकृत वेबसाइट वरती जाऊन ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.

भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आसणारी वयाची आट ?

पोस्ट मध्ये विविध पदांसाठी भारती करण्यात येणार आहे त्यसाठी वेगवेगळी वयाची आट ठेवण्यात आलेली आहे.

👇👇येथे क्लिक करा👇👇

याच महिलांच्या खात्यावर जमा होणार 17 ऑगस्टला 3000 रुपये पहा नवीन यादी 

सिनिअर मैनेजर पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचे वय हे कमीत कमी 26 वर्ष पूर्ण असावे व जास्तीत जास्त वय हे 36 वर्ष असावे.

असिस्टेंट जनरल मैनेजर पदांसाठी अर्ज करत आसाल तर अर्जदाराचे कमीत कमी वय हे 32 वर्ष आणि जास्तीत जास्त वय हे 45 वर्ष इतके आसवे. Post Payment Bank Requirement

आणि जर तुम्ही डेप्टी जनरल मैनेजर पदांसाठी अर्ज करणार असाल तर तुमचे कमीत कमी वय हे 35 वर्ष व जास्तीत जास्त वय हे 55 वर्ष इतके असायला हवे. तरच तुम्ही या भारती साठी आरज करू शकता. अन्यथा तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

भारतीसाठी अर्ज करण्याठी लागणारी फी ? Post Payment Bank Requirement

तुम्ही जर जनरल व ओबीसी कॅटेगरी मधील असाल तर अर्ज करताना तुम्हाला 750 रु इतकी रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार आहे. व जर तुम्ही SC , ST, EWS कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला 150 रु इतकी रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार आहे. Post Payment Bank Requirement

👇👇येथे क्लिक करा👇👇

पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली; या तारखेला मिळणार हप्ता..

अर्ज करण्यासाठी लागणारी शेक्षणिक पात्रता ? 

माहिती प्रमाणे पोस्ट पेमेंट बँक मध्ये विविधा पदांसाठी मोठी भारती होणार आहे व वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शेक्षणिक आट ठेवण्यात आलेली आहे . तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणारी वयाची आट पहायची असेल तर पोस्ट बँक च्या ओफ्फिकीयल वेबसाइट वरती जाऊन पाहू शकता.

भारतीसाठी अर्ज कोठे व कसं करावा ? 

पोस्ट पेमेंट बँक कडून नोटिस जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये भारतीसाठी कशापद्धतीने अर्ज करायचा आहे व त्यसाठी लागणारी सर्व कागदपत्रे सर्व माहिती देण्यात आलेली आहे. अधिकृत वेबसाइट वरती गेल्यानंतर संपूर्ण माहिती आधी काळजीपूर्वक वाचून घ्या व मगच तुमचं अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यास सुरवात करा.  Post Payment Bank Requirement

Leave a Comment