1st Installment : लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरवात ,त्याच बरोबर रक्षाबंधन निमित्त मोफत गॅस भरून मिळणार.
1st Installment : राम राम शेतकरी मित्रांनो , आज आपण या पोस्ट मध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने सुरू केलेय माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे ते पाहणार आहोत, त्याचबरोबर ,या योजनेचा आणखीन कोणता कोणता फायदा महिलांना होणार आहे ते ही जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ … Read more